आयफोन Vs सॅमसंग गॅलेक्सी.. कोणता स्मार्टफोन बेस्ट ?

आम्ही आपल्याला दोन्ही कंपन्यांच्या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये सांगत आहोत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 17, 2017, 03:39 PM IST
आयफोन Vs सॅमसंग गॅलेक्सी.. कोणता स्मार्टफोन बेस्ट ? title=

मुंबई : सॅमसंग आणि अॅपल यांच्यात सतत चांगले फोन आणण्यासाठी स्पर्धा सुरू असते. यामध्ये कोणी किंमतीत बेस्ट असतो तर कोणी फिचर्समध्ये बेस्ट असतो. आम्ही आपल्याला दोन्ही कंपन्यांच्या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये सांगत आहोत. 

आयफोन एक्स किंवा १० : रु. ८९,००० पासून 
५.८ इंच डिस्प्ले, बॅक कॅमेरा - १२ मेगापिक्सेल दुहेरी, फ्रंट कॅमेरा - ७ मेगापिक्सेल, २ जीबी, मेमरी - ६४ जीबी, प्रोसेसर - ६ कोर.

आयफोन ८ , किंमत- रु ६४,००० पासून 
४.७-इंच प्रदर्शन, १२ मेगापिक्सलचा परत (दुहेरी) आणि ७ मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा, २ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी, ६ कोर प्रोसेसर आणि १८२१ mAh बॅटरी.

७३,००० पासून प्रारंभ झालेले आयफोन ८ प्लस
५.५ इंच डिसप्ले, १२ मेगापिक्सेल बॅक (दुहेरी) आणि ७ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, २ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी, ६ प्रोसेसर आणि २६७५ एमएएच बॅटरी.

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ +, किंमत- रु ६४,००० पासून 
६.२ इंच सुपर अमॉल्ड डिस्प्ले, १२ मेगापिक्सेल बॅक कॅमेरा, ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ४ जीबी रॅम, ६४ जीबी विस्तारयोग्य मेमरी, ८ कोर प्रोसेसर, ३,५०० एमएएच बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ , किंमत- रु ५७,००० पासून 
५.२ इंच सुपर अमॉल्ड डिस्प्ले, १२ मेगापिक्सेल बॅक कॅमेरा, ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ४ जीबी रॅम, ६४ जीबी विस्तारयोग्य मेमरी, ८ कोर प्रोसेसर, ३,००० एमएएच बॅटरी.

सॅमसंग गॅलक्सी नोट ८, किंमत- रु ६७,००० पासून
६.३ इंच सुपर अमॉल्ड डिस्प्ले, १२ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा (दुहेरी), 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ६ जीबी रॅम, ६४ जीबी विस्तारक्षम मेमरी, ८ कोर प्रोसेसर आणि ३,३०० एमएएच बॅटरी.

या माहितीतून तुम्हाला बेस्ट स्मार्टफोन शोधता येणार आहे.