मंदिराच्या दानपेटीत चुकून iPhone पडताच पुजारी म्हणाले, 'आता तो देवाचा'... पुढे काय घडलं हे वाचून व्हाल हैराण
iPhone Case : मंदिरात गेलं असता अनेकदा काही रक्कम दानपेटीत दान स्वरुपात टाकली जाते. स्वखुशीनं भाविक ही रक्कम देऊ करतात. पण, चेन्नईत मात्र एक भलताच प्रकार घडला...
Dec 21, 2024, 11:37 AM IST
Viral Video : ज्या iPhone साठी तुम्ही लाख रुपये मोजता तो चीनमध्ये अवघ्या 3 हजारांत! सत्य काय?
iPhone Price : अॅपलचा सर्वाधिक खप होणारा आयफोन अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय. अशा या आयफोनचं नवं मॉडेल हल्लीच लाँच झालं.
Oct 7, 2024, 01:28 PM IST
₹80000 च्या iPhone 16 चं मोफत वाटप! Mercedes ला चिटवकले अन्...; पाहा Video
Free iPhone 16 Tapes To Mercedes Video: 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 रिलीज झाल्यानंतर हा फोन विकत घेण्यासाठी लोकांची झुंबड उडत असतानाच हा व्हिडीओ समोर आलाय.
Sep 24, 2024, 08:49 AM ISTअॅपल आयफोन 16 प्रो ची आजपासून भारतात विक्री , आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड
Apple iPhone 16 Pro available in India from today, customers flock to buy the iPhone
Sep 20, 2024, 03:10 PM ISTजगातल्या सर्वात पहिल्या iphone ची किंमत काय होती? कोणी घेतला विकत?
जानेवारी 2007 मध्ये स्टिव्ह जॉब्सने कॅलिफॉर्नियात अॅपल आयफोन लॉन्च केला.जगातल्या पहिल्या आयफोनची किंमत काय होती? कोणी खरेदी केला होता? 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 सिरिज लॉन्च होतेय.फर्स्ट जनरेशन आयफोन आताच्या तुलनेत खूप वेगळा होता. फर्स्ट जनरेशन आयफोनमध्ये 4.5 इंचचा डिस्प्ले मिळायचा. 2018 मध्ये कंपनीने आयफोन एक्सएस मॅक्समध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले दिला होता. आयफोन 15 मध्ये 6.7 इंचाची स्क्रिन मिळते. ग्रेग पॅकरने जगातील पहिला आयफोन खरेदी केला होता. ते माजी हायवे मेंटेनंन्स वर्कर होते.
Sep 8, 2024, 03:42 PM ISTट्रकमधून तब्बल 1600 iPhone लंपास; 12 कोटींचा मुद्देमाल चोरीला, IG स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचले, पुढे काय झालं?
मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) महामार्गावर एका कंटेनर ड्रायव्हरचे हात-पाय बांधून 12 कोटींचे आयफोन लुटण्यात आले. चालक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला होता. पण वारंवार फेऱ्या मारुनही पोलीस काही तक्रार लिहून घेत नव्हते.
Aug 31, 2024, 04:40 PM IST
फूलविक्रेत्या महिलेचा मुलगा iPhone घेण्यासाठी नोटांचे बंडल घेऊन पोहोचला; पण त्याच्या आईला पाहून नेटकरी दुखावले
Viral Video: आयफोन (iPhone) मिळावा यासाठी फूलविक्रेत्या महिलेच्या मुलाने जेवण सोडलं होतं. अखेर हतबल होत महिलेने आपली कमाई त्याच्या हातात सोपवली आणि आयफोन विकत घेऊन दिला.
Aug 18, 2024, 07:52 PM IST
कॅमेरा, रंगासकट सगळंकाही हुबेहूब iPhone सारखं; फक्त 5699 रुपयांना मिळणारा हा फोन कोणता?
iPhone : सप्टेंबर महिन्यामध्ये लाँच होणाऱ्या आयफोनच्या नव्या व्हेरिएंटची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यातच भर पडलीये ती म्हणजे एका अशा फोनची ज्यानं टेकप्रेमींनाही चक्रावून सोडलं आहे.
Aug 13, 2024, 03:09 PM IST
iPhone 15 वर भन्नाट ऑफर; फक्त 44 हजार 900 रुपयांत खरेदी करण्याची संधी
Iphone Discount Offer: iPhone 15 वर भन्नाट ऑफर; फक्त 44 हजार 900 रुपयांत खरेदी करण्याची संधी. Apple च्या लेटेस्ट सीरिजमध्ये iPhone 15 आहे. जर तुम्ही हा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे.
Jul 16, 2024, 02:05 PM IST
ब्लॅक डॉटचं रहस्य काय? समजल्यावर आयफोन युजर्सदेखील होतील हैराण
iPhone Black Dark: आयफोनच्या मागच्या बाजुला असलेल्या कॅमेरा मॉड्यूलजवळ काळा ठिपका असतो. ज्याला अनेकजण 'ब्लॅक डॉट' म्हणतात.
Jun 22, 2024, 05:10 PM ISTViral News : 52,99,94,500 रुपयांचा दावा! iPhone, नवरा-बायको अन् ती; जगभरात 'या' 'लव्ह ट्रँगल'ची चर्चा
Apple iMessage : एक विचित्र घटना समोर आली आहे. Apple iMessage मुळे पती - पत्नीमधील वाद पोहोचला घटस्फोटापर्यंतला आहे. प्रकरण जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Jun 18, 2024, 10:56 AM ISTकमाल! वाढीव स्टोरेजसह Apple नं लाँच केला नवा आयपॅड; भरतात त्याची किंमत किती, फिचर्स काय? पाहा एका क्लिकवर
Apple launches iPad Air : अॅपलचा आयपॅड घ्यायचा विचार करताय? तुमची प्रतीक्षा फळली असं म्हणणं गैर ठरणार नाही. कारण, कंपनीनं लाँच केलेला नवा आयपॅड पाहून गॅजेटप्रेमी अवाक्.
May 8, 2024, 12:15 PM IST
How To Keep Phone Cool In Summer: उन्हाळ्यात फोन खूप जास्त तापतो? या टिप्स आताच नोट करुन ठेवा
Overheating Phone In Summer: उन्हाळ्यात तुमच्या फोनची काळजी कशी घ्यायची. फोन खूप जास्त तापत असेल तर या टिप्सचा अवलंब करा.
Apr 16, 2024, 05:17 PM ISTअॅपलकडून iPhone युजर्सना सावधगिरीचा इशारा; तुम्हालाही 'हे' नोटिफिकेशन आलंय?
apple iphone : तुम्हीही आयफोन वापरताय? तुम्हालाही असं कोणतं नोटीफिकेशन आलं असेल तर आताच सावध व्हा. पाहा सविस्तर आणि तुम्हाला सतर्क करणारी बातमी
Apr 12, 2024, 08:32 AM IST
केजरीवालांचा iPhone अनलॉक करून द्या, ED च्या विनंतीवर Apple कडून धक्कादायक उत्तर!
तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी रामायण, महाभारत आणि हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड या पुस्तकांची मागणी केली आहे.
Apr 1, 2024, 05:48 PM IST