गूगल पिक्सल २ आणि पिक्सल २ XL लॉंच, जाणून घ्या फिचर्स

गुगलने  गूगल पिक्सल २ आणि पिक्सल २ XL हे स्मार्टफोन लॉंच केले 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 5, 2017, 09:20 AM IST
गूगल पिक्सल २ आणि पिक्सल २ XL लॉंच, जाणून घ्या फिचर्स  title=

नवी दिल्ली :  गुगलने बुधवारी रात्रीपर्यंत स्मार्टफोन, हेडसेट आणि लॅपटॉपसह सारखे अनेक डिव्हाइस लॉंच केले आहेत. गुगलने  गूगल पिक्सल २ आणि पिक्सल २ XL हे स्मार्टफोन लॉंच केले आहेत. हे स्मार्टफोन ब्लॅक आणि ब्लॅक अॅण्ड व्हाईट कलर व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध असणार आहेत. गुगल पिक्सल २ ची किंमत अंदाजे ४२,२०० पर्यंत असणार आहे. याव्यतिरिक्त, पिक्सेल २ एक्सएल (६४ जीबी) ची किंमत ५५,२०० असणार आहे.

गुगल पिक्सल २ 

डिस्प्ले
गुगल पिक्सेल २ हा एचटीसीने डिझाईन केलेला ५ इंच पूर्ण एचडी (१०८०x१९२० पिक्सेल) डिस्प्ले 
प्रोसेसर ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन८३५ 
 पिक्सल्स २४ जीबी एलपीडीडीआर ४ एक्स. 
६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेजसह 2 रूपे लाँच केले आहेत.

कसा आहे कॅमेरा 

पिक्सेल २ चे मागील कॅमेरा १२.२ मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा ८ मेगा पिक्सल आहे. त्याचा कॅमेरा ४ फ्रेम्स प्रति सेकंद वेगाने ४,००० रिझॉल्यूशनसह व्हिडिओ रेकॉर्ड 
 
 बॅटरी:  बॅटरी २७०० एमएएच, १५ मिनिटापर्यंत चार्जिंगवर ७ तास चार्ज

गुगल पिक्सेल २XL

डिस्प्ले : ६ इंच QHD + (२८८०x१४४० पिक्सेल), कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ कोटिंग 
बॅटरी:  डिव्हाइस बॅटरी ३५२० एमएएच, १५ मिनिटापर्यंत चार्जिंगवर ७ तास चार्ज