zomato

Swiggy आणि Zomato तुमच्याकडून किती डिलीव्हरी चार्ज घेतात?

घरबसल्या काही खायला मागवायचं असेल तर स्वीगी, झोमॅटो हे पर्याय तुमच्यासमोर येतात. घरी जेवण बनवलं नसेल, अचानक भूक लागली तर लोक स्वीगी, झोमॅटोवरुन ऑर्डर करतात. पण तुम्ही खायला मागवल्यावर स्वीगी आणि झोमॅटो तुमच्याकडून किती डिलीव्हरी चार्ज घेतात? माहिती आहे का? स्वीगी किंवा झोमॅटोवरुन खायला मागवल्यावर प्लॅटफॉर्म फीस, जीएसटी, रेस्टॉरंट चार्ज, हॅण्डलिंग फी आणि डिलीव्हरी चार्ज पकडून बील तयार होतं.

Jan 13, 2025, 05:55 PM IST

एकाच व्यक्तीने Zomato वरुन मागवलं 5 लाखांचं जेवणं; 9 कोटी भारतीयांनी घरबसल्या App वरुन मागवली बिर्याणी

झोमॅटोने 2024 ची एक लिस्ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये एक रंजक माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने वर्षभरात तब्बल 5 लाख रुपयांचं जेवण ऑर्ड केलं आहे. Zomato ने जाहीर केलेल्या या लिस्टमध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Dec 28, 2024, 10:44 AM IST

नोकरी हवी असेल तर 20 लाख द्या! अट असतानाही Zomato कडे 10 हजार उमेदवारांचे अर्ज; CEO आश्चर्यचकित, म्हणाले 'सर्व पैसे...'

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) यांनी खुलासा केला आहे की, त्यांच्याकडे चिफ ऑफ स्टाफ (Chief of Staff) पोस्टसाठी 10 हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत. 

 

Nov 21, 2024, 09:29 PM IST

'चल आपण एकत्र काम करुयात,' Zomato च्या CEO ने थेट सोशल मीडियावरुन तरुणाला दिली ऑफर, तो म्हणाला 'तुम्ही जरा...'

एक्सवरील एका युजरला थेट झोमॅटोच्या (Zomato) सीईओंकडून नोकरीची ऑफर मिळाली आहे. युजरने फूड डिलिव्हरी अॅपमधील नव्या फिचरसाठी काही सल्ले दिले होते. 

 

Nov 11, 2024, 04:10 PM IST

आता ऑर्डर कॅन्सल केल्यास...; झोमॅटो लाँच करणार नवीन फीचर, CEO दीपेंद्र गोयल यांची घोषणा

Zomato Food Delivery: झोमॅटो लवकरच नवीन फिचर लाँच करणार आहे. या फीचरअंतर्गंत तुम्ही कोणतीही कॅन्सल केलेली ऑर्डर कमी दरात मिळवू शकता. 

 

Nov 11, 2024, 09:25 AM IST

₹90000000000 ची संपती, तरीही मॉलमध्ये जाण्यापासून रोखलं, सुरक्षारक्षक म्हणाले 'मागच्या दाराने या'; पायऱ्यांवर बसायची वेळ

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) यांनी डिलिव्हरी एजंट्ससमोर येणारी आव्हानं जाणून घेण्यासाठी स्वत: एजंटची भूमिका साकारली. 

 

Oct 7, 2024, 02:51 PM IST

भावा तुझ्या हिमतीला सलाम! Zomato Delivery Boyचा व्हिडिओ व्हायरल, भर पावसात...

Zomato Delivery Boy : प्रखर ऊन असो की मुसळधार पाऊस असो डिलिव्हरी बॉय सर्व अडचणींवर मात करत ग्राहकांपर्यंत त्यांचं सामान वेळेवर पोहोचवण्यासाठी जीवतोड मेहनत करत असतात. सोशल मीडियावर सध्याच अशाच एका डिलिव्हीर बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Sep 30, 2024, 06:39 PM IST

Swiggy Zomato वरुन जेवण मागवल्यास एक पदार्थ किती महाग? आकडा पाहून म्हणाल, ही खिसा रिकामा करायची कामं

Swiggy Zomato : बापरे... कळत नकळत हा खर्च तुमच्याही नजरेतून दुर्लक्षित राहतोय का? आकडेमोड पाहा आणि तुम्हीच ठरवा... 

 

Sep 24, 2024, 12:04 PM IST

Zomato ला मोठा झटका! कंपनीला 177000000 कोटींची नोटीस, काय आहे प्रकरण?

Zomato या लोकप्रिय फूड डिलिवरी कंपनीला मोठा फटका बसला आहे. सरकारकडून एक नोटीस पाठवण्यात आली आहे. 

Sep 19, 2024, 10:22 AM IST

भर पावसात Zomato बॉय ग्राहकाच्या घरी पोहोचला, दरवाजा उघडताच हैराण झाला... Video पाहून खूश व्हाल

Zomato Delivery Agent: भर पावसात एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेलं जेवण घेऊन एका ग्राहकाच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजाी बेल वाजवली. पण ज्यावेळी ग्राहकाने घराचा दरवाजा खोलला त्यावेळी डिलिव्हरी बॉयला आश्चर्याचा धक्का बसला. 

Sep 4, 2024, 07:53 PM IST

'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्ट

तरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे. 

 

Aug 29, 2024, 03:40 PM IST

Zomato चं नवं फिचर, आधीच शेड्युल करता येणार ऑर्डर, कसं ते पाहा?

Zomato Order Scheduling Feature : Zomato ने नवीन फिचर जाहीर केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्राहक या ऑर्डरला आधिच शेड्युल करु शकणार आहे. झोमॅटोचे फाऊंडर आणि सीईओ दीपेंदर गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ही सेवा देशाच्या सात प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे. 

Aug 25, 2024, 04:32 PM IST

Zomato CEO दीपिंदर गोयल यांना अब्जाधीशांच्या यादीत स्थान; किती आहे एकूण संपत्ती?

Deepinder Goyal Becomes Billionaire: झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी अब्जाधीशांच्या यादीत स्थान पटाकवलंय. त्यांच्या एकूण संपत्तीत 8300 कोटींची वाढ झालीय. 

 

Jul 15, 2024, 02:12 PM IST

मित्रांनी मिळून तयार केले 'हे' स्टार्टअप, आज त्यांचे करोडोंचे साम्राज्य

भारतातील असे काही स्टार्टअप मित्रांनी मिळून सुरू केले होते आणि आज त्यातील अनेकांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्येही आहे.

Jul 4, 2024, 04:56 PM IST

आपली यारी जगात भारी; मित्रांनी मिळून सुरु केले 'हे' जगविख्यात व्यवसाय

Famous Start Up Companies in India: आपली यारी जगात भारी; मित्रांनी मिळून सुरु केले 'हे' जगविख्यात व्यवसाय. भारतातील असे काही स्टार्टअप जे मित्रांनी एकत्र येऊन सुरू केले आणि आज त्यातील अनेकांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्ये देखील केला जातो. 

Jul 4, 2024, 12:25 PM IST