zomato

झोमॅटोवरून पनीर चिली मागवले मिळाले प्लास्टिकचे तुकडे

 ग्राहकाने झोमॅटोवरून पनीर-चिली मागवली असता त्यांच्या घरी थेट प्लास्टिकचे तुकडे पोहोचले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  

Jan 18, 2019, 11:10 PM IST
Gujrat Ahmedabad Restaurant Owners Banned Swiggy And Zomato PT2M

अमदाबाद । हॉटेल व्यावसायिकांचा स्विगी आणि झोमॅटोवर बहिष्कार

गुजरातमधल्या अहमदाबादमधील हॉटेल व्यावसायिकांनी स्विगी आणि झोमॅटोवर बहिष्कार टाकलाय. स्विगी आणि झोमॅटोच्या सवलतींचा विरोध या हॉटेल व्यावसायिकांनी केलीय.

Jan 4, 2019, 10:45 PM IST

'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झोमॅटोचा महत्त्वाचा निर्णय

 हा व्हिडिओ मदुराईतील असून झालेला प्रकार धक्कादायक असल्याचे झोमॅटोने सांगितले आहे.

Dec 14, 2018, 11:18 AM IST

Zomato वरून जेवण मागवताय? पाहा व्हिडिओ

व्हिडिओ बघून बसेल धक्का 

Dec 11, 2018, 03:50 PM IST

झोमॅटोच्या १ कोटी १७ लाख यूझर्सची माहिती चोरीला, ईमेल आयडी-पासवर्डचा समावेश

ऑनलाईन रेस्टोरंट आणि फूड गाईड म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या झोमॅटोच्या जवळपास १ कोटी १७ लाख यूझर्सची महत्वपूर्ण माहिती चोरीला गेल्याचं उघड झाले आहे. 

May 19, 2017, 09:55 AM IST