zika virus

Central Govt Health Teams Arrives In Pune For Preventation From Zika Virus PT1M32S

VIDEO । झिकाचे रुग्ण आढळले, केंद्रीय पथक पुण्यात दाखल

Central Govt Health Teams Arrives In Pune For Preventation From Zika Virus

Aug 4, 2021, 10:15 AM IST

Zika virus चा राज्यात पहिला रुग्ण, झिका आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला आणि त्यापाठोपाठ आता झिका व्हायरसची राज्यात एन्ट्री

Aug 1, 2021, 05:28 PM IST

Zika virus Maharashtra | कोरोनानंतर झिका विषाणूचा धोका, पुण्यात सापडला पहिला रुग्ण

राज्यावर कोरोनानंतर (Corona) झिकाची (Zika virus)  वक्रदृष्टी पडली आहे. पुण्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे.  
  

Jul 31, 2021, 10:25 PM IST

खतरनाक झिका विषाणूने वाढवली देशाची चिंता; केरळमध्ये हाय अलर्ट जारी

 एकीकडे देश कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. तर दुसरीकडे खतरनाक झिका विषाणूमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे

Jul 11, 2021, 01:10 PM IST

Zika virus : आता 'झिका'नंतर अलर्ट, गरोदर महिलांना खास सल्ला; जाणून घ्या लक्षणे

कोरोनापासून  (Coronavirus) अद्याप सुटका झालेली नाही. तोपर्यंत आणखी एका विषाणूमुळे चिंता वाढली आहे. केरळमध्ये झिका विषाणूच्या (Zika virus) संसर्गाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Jul 10, 2021, 08:28 AM IST

Zika Virus: केरळमध्ये सापडलं झिकाचं पहिलं प्रकरण, वाचा लक्षणं

केरळमध्ये झिका व्हायरसच्या पहिल्या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

Jul 10, 2021, 07:42 AM IST

झिका व्हायरस करू शकतो ब्रेन कॅन्सरवर इलाज

झिका व्हायरसने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला. जगभरातील विकसीत देशही या व्हायरसने टरकून गेले. मात्र, या व्हायरसचा एक चांगला गुणही पुढे आल्याचे समजते. 

Sep 6, 2017, 05:09 PM IST

झिका वायरसची भारतातही लागण

ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत हाहाकार माजवण्या-या झिका वायरसची भारतातही लागण झालीय. 

May 27, 2017, 11:06 PM IST

लैंगिक संबंधामुळेही पसरतो झिका विषाणू

आतापर्यंत डासांमुळे झिका विषाणू पसरत असल्याची माहिती मिळाली होती. मात्र अमेरिकेत लैंगिक संबंधामुळे झिका व्हायरस पसरत असल्याचे समोर आलेय. 

Feb 3, 2016, 01:08 PM IST

कसा पसरतो हा झिका विषाणू

गेल्या काही दिवसांपासून झिका नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातलंय. यामुळे जगभरात आणीबाणीही जाहीर करण्यात आलीये.

Feb 3, 2016, 11:52 AM IST

जगातील 23 देशांमध्ये 'झिका' विषाणूचं थैमान

 झिका या विषाणूने जगभरातील २३ देशांमध्ये थैमान

Jan 30, 2016, 09:47 PM IST