पुणेकरांवर दुहेरी संकट! झिका व्हायरससोबत डेंग्यूचा कहर; धक्कादायक आकडेवारी समोर
Zika Virus and Dengue Cases in Pune: पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. झिका पाठापोठात आता डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढ असल्याने आरोग्य विभागावर दुहेरी संकट कोसळलंय.
Jul 15, 2024, 10:01 AM ISTVIDEO | पुण्यातील ग्रामीण भागातही झिकाचा शिरकाव
Pune Total Nineteen Patients Of Zika Virus
Jul 13, 2024, 02:10 PM ISTVIDEO | पुण्यात झिका व्हायरसच्या रुग्णांची वाढ
Pune new three patients of zika virus found
Jul 10, 2024, 04:50 PM ISTZika Virus: गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा धोका कितपत? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं, कशी घ्यावी काळजी!
Zika Virus: गर्भवती महिलांना आणि लहान मुलांना झिका व्हायरसचा कितपत धोका आहे याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. जाणून घेऊया यावेळी तज्ज्ञ काय म्हणाले आहेत?
Jul 9, 2024, 04:56 PM ISTZika Virus चा पुण्यात कहर, रुग्णसंख्येत वाढ; काय आहेत लक्षणं?
Zika Virus in Pune : पुण्यातील खराडी आणि कर्वेनगर परिसरात पुणे महानगर पालिकेत सतर्केचा इशारा दिला असून प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे.
Jul 9, 2024, 11:41 AM ISTPune| पुण्यात गर्भवतीला झिकाची लागण
Pune One More Pregnant Lady Infected By Zika Virus
Jul 9, 2024, 10:30 AM ISTपुण्यात 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग; काय काळजी घ्याल!
Zika Virus Pune: पुण्यात झिकाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग झाला आहे.
Jul 8, 2024, 10:34 AM ISTपुण्यात आणखी 3 गर्भवती महिलांना झिकाची लागण; रुग्णांची संख्या 10 वर
3 Pregnant Woman Infected With Zika In Pune
Jul 7, 2024, 11:15 AM ISTPregnant महिला देखील Zika Virus चा शिकार, गरोदर स्त्रीने 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
गेल्या 10 दिवसांत 5 झिका व्हायरसचे रुग्ण पुण्यात सापडले आहेत. यामध्ये एका गर्भवती महिलेला देखील झिका व्हायरसची लागण झाली आहे.
Jul 1, 2024, 03:06 PM ISTगर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
pune pregnant women infected with zika virus
Jul 1, 2024, 01:15 PM ISTZika Virus : पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; दोघांना लागण
Pune Zika Virus Two Patients Found
Jun 26, 2024, 10:40 AM ISTधक्कादायक! पुण्यात सापडले 'झिका'चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश
Zika Virus Cases In Pune: पुण्यामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर यंत्रणेला जाग आली असून यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या भागात हे रुग्ण आढळले तिथे औषधांची फवारणी करण्यात आली आहे.
Jun 26, 2024, 08:14 AM ISTपुण्यात 'झिका' विषाणूचा शिरकाव; पाहा काय आहेत या संसर्गाची लक्षणं
4 zika virus patients found in pune :पुण्यातील येरवड्यात झिका विषाणूच्या संसर्गाचा रुग्ण आढळलेल्या परिसरात तापाचे चार रुग्ण नव्याने आढळले आहेत.
Nov 22, 2023, 10:58 AM IST
Zika Virus Outbreak : वारकऱ्यांनो सावधान, पंढरपुरात झिका व्हायरस, पाहा लक्षणं काय?
Pandharpur News : हिवताप विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्यात, पंढरपूर शहरातील मठ-धर्मशाळांना अलर्ट जारी करण्यात आलाय.
Nov 17, 2023, 11:58 PM ISTZika virus | मुंबईत झिकाचा शिरकाव; कुर्ल्यात आढळला दुसरा रुग्ण
Mumbai Zika virus patient found in Kurla
Sep 6, 2023, 10:25 AM IST