zee5

Jio मुळे आता सिनेमा पाहणाऱ्यांची मज्जाच मजा! आलाय नवा कोरा जबरदस्त प्लान

Reliance Jio Prepaid Plans : आता जिओसोबत तुमचा विकेंड अजून जबरदस्त होणार आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने नवीन प्लान लाँट केल्या आहे. त्यामुळे मनोरंजनाचा खजिना तुमच्यासाठी स्वस्त झालाय. 

 

Aug 4, 2024, 01:46 PM IST

मार्च महिन्यात 'हे' 7 चित्रपट आणि सीरिज पाहू शकता ओटीटीवर

Movies and Series  on OTT in March : कोणते चित्रपट आणि वेब सीरिज मार्च महिन्यात होणार ओटीटीवर प्रदर्शित एकदा यादी पाहाच...

Mar 2, 2024, 02:26 PM IST

जानेवारीत OTT वर येणारे बेस्ट चित्रपट आणि वेब सिरीज..!

नव्या वर्षात अनेक सिनेमा ott पलॅटफॉमवर प्रदर्शित होणार आहे. रंबीर कपुर च्या अ‍ॅनिमल पासून ते विकी कौशलच्या सॅम बाहादुरने प्रेक्षकांचं 2023च्या अंतीम टप्पयावर मनोरंजन केलं आहे. तर बघुया जानेवारी 2024 मध्ये येणारे नवे सिनेमा.

Dec 29, 2023, 12:54 PM IST

OTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज

OTT Web Series News: ओटीटीचं जग हे फारचं मोठं आहे त्यातून येथे अनेक प्रकारच्या आशयाचे खाद्य तुम्हाला मिळेल. सध्या अशाच काही वादग्रस्त वेबसिरिजबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यांची सध्या जोरात आहे. आता तुम्ही हे चित्रपट आणि वेबसिरिज कधीही पाहू शकता. 

Nov 8, 2023, 02:17 PM IST

OTT Web Series: डोकं सुन्न करणाऱ्या 'या' साऊथच्या वेब सिरीज पाहिल्यात का?

OTT South Hindi Dubbed Web Series: साउथच्या हिंदी डब केलेल्या वेब सिरीजच्या नावांची संपूर्ण यादी पाहा

Sep 25, 2023, 11:53 PM IST

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

प्रिया बापटनंतर सई ताम्हणकरचा लेस्बियन सीन; नव्या सिरिजचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar Crime Beat Webseries: सई ताम्हणकर ही आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. काही दिवसांपुर्वी 'सिटी ऑफ ड्रिम्स'मधील आपल्या लेस्बियन लिपलॉक सीनमुळे अभिनेत्री प्रिया बापट चर्चेत आली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. तिला या व्हिडीओमुळे अनेकांनी ट्रोलही केलं होतं. आता प्रियानंतर सईच्या लेस्बियन सीनची चर्चा आहे.

Jun 3, 2023, 05:57 PM IST

Mughal Dark Secrets : कोण होती Anarkali? सलीमची प्रेयसी की अकबरची बेगम? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Anarkali Akbar Son Mother :'ताज: डिवाइड बाय ब्लड' ही वेबसिरीज सध्या चर्चेत आहे. Zee5 वर प्रदर्शित झालेल्या या मालिकेचा दुसरा सिरीजचे चार एपिसोड प्रदर्शित झाले आहे. ही सिरीज पाहणारा प्रत्येक जण गोंधळा आहे. अनारकली आणि सलीम अशी प्रेम कहाणी प्रत्येकाला माहिती, पण अनारकली सम्राट अकबरची बेगम होती?  सलीम सावत्र आईच्या प्रेमात (Mother daughter love affair) पडला होता. 

May 27, 2023, 08:10 AM IST

Top 10 Thriller Web Series: डोक्याचा भुगा करणाऱ्या 'या' क्राईम थ्रिलर वेब सिरीज तुम्ही बघितल्या का?

क्राईम आणि थ्रिलर वेब सिरीज कोणाला आवडत नाही. फावल्या वेळेत वेब सिरीज पाहणं अनेकांना आवडतं. तुम्हाला जर क्राईम आणि थ्रिलर सिरीज पाहण्याची आवड असेल तर या सिरीज तुम्ही पाहू शकता. कोणत्या वेब सिरीज आहेत पाहूया...

May 24, 2023, 05:15 PM IST

OTT Releases : दमदार चित्रपटांची मेजवानी; पाहा 'हे' फूल ऑन अ‍ॅक्शन हिंदी चित्रपट

OTT Releases This Week: सध्या सुट्टीचा मोहोल सुरू झाला तेव्हा तुम्ही घरच्या घरी (OTT Films to Watch at Home) अथवा प्रवास करता करता मस्तपैंकी चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता. सध्या अशाच काही हटके चित्रपटांची रांग या आठवड्यात लागली आहे. तेव्हा जाणून घ्या तुमच्या (OTT Films to Watch While Traveling) आवडत्या कलाकारांचे कोणते चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर येणार आहेत. 

May 3, 2023, 05:34 PM IST

Chhatriwali : कंडोम विकणाऱ्या कंपनीची CEO.... 'छत्रीवाली' रकुल प्रीत थेट SEX बद्दल सांगतेय; पाहा फोटो

Chhatriwali Movie : कंडोम न वापरल्यामुळे वहिनीचा दोनदा गर्भपात करण्यात आला हे रकुलला समजते यातूनच रकुल सगळ्यांना सेक्सचे महत्व पटवते असा तिचा या चित्रपटातील प्रवास 

Jan 29, 2023, 09:55 PM IST

Web series फुकट पाहायच्या आहेत? मग 'हे' ॲप्स इन्स्टॉल करा आणि पाहा आवडत्या वेबसीरीज

Apps to Watch Free OTT Content : जर तुम्हाला चित्रपट आणि वेबसिरीज (free Web series) मोफत पाहायचे असतील तर खालीलदिल्याप्रमाणे अॅप्सची लिस्ट पाहा. जिथे तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तेथे तुम्ही Online Content फ्री पाहू शकता. हे अॅप्स कोणते आहेत ते जाणून घ्या. 

Nov 15, 2022, 12:22 PM IST

OTT चं सबस्क्रिप्शन नसलं तरी 'या' प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येणार Webseries

OTT चं सबस्क्रिप्शन नाहीए, तरीही मोफत पाहता येणार वेबसीरीज 

Nov 14, 2022, 11:45 PM IST

'सेक्रेड गेम्स' पेक्षाही 'या' दाक्षिणात्य वेब सीरिजचा थरार, इंटिमेट सीनही...

या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 

Aug 20, 2022, 04:22 PM IST