zee24taas

Maharashtra Fast | 28 August 2019 PT19M8S

महाराष्ट्र फास्ट | बुधवार | २८ ऑगस्ट २०१९

महाराष्ट्र फास्ट | बुधवार | २८ ऑगस्ट २०१९ 

Aug 28, 2019, 08:55 AM IST
 Awaz Tarunancha Sankalp 2019 _ 31 December 2018 PT44M1S

आवाज तरुणाईचा संकल्प 2019 | आजची तरुणाई, आजचा आवाज

आवाज तरुणाईचा संकल्प 2019 | आजची तरुणाई, आजचा आवाज

Dec 31, 2018, 11:05 PM IST

शिखर धवन सोबत एक्सक्लुझिव्ह मुलाखत

शिखर धवन सोबत खास बातचीत

Nov 27, 2018, 06:54 PM IST

'झी २४ तास'च्या वतीनं नवसंशोधकांचा 'यंग इनोव्हेटर अवॉर्डस्'ने सन्मान

तरूण नवसंशोधकांना नुकताच यंग इनोव्हेटर अवॉर्डस् देऊन सन्मानित करण्यात आलं.

Jun 30, 2018, 10:32 AM IST

झी 24 तासची कौतुकाची थाप । हिमकन्या उर्वी पाटीलचा गौरव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 08:04 PM IST

'झी २४ तास'चं सोशल मीडिया बुलेटीन, दिनांक १० एप्रिल २०१८

दिवसभरातील घडामोडी तुमच्या एका क्लिकवर

Apr 10, 2018, 09:02 PM IST

पवई- रखडलेलं रस्त्याचं काम झी मीडियाच्या वृत्तामुळे सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 08:49 PM IST

'संघर्षाला हवी साथ', आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

संघर्षाला हवी साथ या झी 24 तासनं सुरू केलेल्या विशेष उपक्रमाची यशस्वी सांगता आज विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यानं मुंबईत होणार आहे. घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर आणि अडचणींवर मात करत, दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणा-या 20 गरजू गुणवंतांच्या संघर्षकहाण्या आम्ही गेले महिनाभर आपणाला दाखवल्या. त्यांच्या संघर्षाला मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्राच्या दातृत्वाला आम्ही आवाहन केलं. त्यानुसार केवळ महाराष्ट्र किंवा देशातूनच नव्हे तर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला.

Jul 20, 2017, 09:21 AM IST

रात्री 10च्या बातम्या

रात्री 10च्या बातम्या

Oct 19, 2016, 12:15 AM IST

यूट्युब वरही झी २४ तास एक पाऊल पुढे, गाठला एक लाखांचा टप्पा

महाराष्ट्रातील नंबर १ वृत्तवाहिनी झी २४ तासच्या युट्यूब चॅनेलचे १ लाख सबस्क्राईबरचा पल्ला गाठला आहे. झी २४ तास हे महाराष्ट्रातील लीडिंग न्यूज चॅनेल आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबूक, ट्विटर, गूगल प्लसवर देखील मोठ्या प्रमाणात झी २४ तासचे फॉलोअर्स आहेत.

Aug 24, 2016, 05:55 PM IST