zee 5

मनोज बाजपेयीचे Top 10 सिनेमे- सीरिज पाहा 'या' OTT प्लॅटफॉर्मवर

Manoj Bajpayee Movies on OTT: तुम्हीही मनोज बायपेयीचे चाहते आहात? एकाहून एक कलाकृती कुठं पाहायच्या? एका क्लिकवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मनोज बाजपेयीचे एकाहून एक चित्रपच आणि सीरिज ओटीटीवर नेमक्या कुठे पाहायच्या? 

 

Apr 23, 2024, 12:49 PM IST

'या' दिवशी ओटीटीवर येणार तेजा सज्जाचा 'हनुमान'!

तेजा सज्जा-स्टारर 'हनुमान' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलं प्रोत्साहन मिळालं आहे. इतकंच नाही तर बॉक्स ऑफिसवर देखील हिट ठरला. अंजनादारी नावाच्या एका काल्पनिक गावावर आधारीत असलेल्या या चित्रपटाच्या पटकथेवर हा आधारीत आहे. 'हनुमान' ची पटकथा आता आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 

Feb 10, 2024, 05:49 PM IST

ना नेटफ्लिक्स ना प्राईम, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहा विकी कौशलचा Sam Bahadur सिनेमा

Sam Bahadur On OTT Platform : सॅम बहादुर हा सिनेमा नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमवर नाही तर 'झी 5' वर पाहता येणार आहे. यावर अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही.

Dec 5, 2023, 04:41 PM IST

The Kashmir Files पाहा, घरच्या घरी; कधी- कुठे- कसा नक्की वाचा

काश्मीरच्या खोऱ्यात मूळ रहिवासी असणाऱ्या काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराला या चित्रपटातून वाचा फोडण्यात आली

Apr 25, 2022, 05:56 PM IST

आजपर्यंत घायाळ केलं यावेळी जीवच घेईन.., असं कोणाला म्हणतेय शेवंता? पाहा व्हिडीओ

जरा धीर म्हणून नाही तुम्हाला..., म्हणत शेवंता परत आलीये 

 

Aug 9, 2021, 04:37 PM IST
Union Cabinet Minister Prakash Javdekar On OTT Platforms PT5M59S

'अनामिका' आणि 'अरेंज्ड मॅरेज' झी 5 वर होणार प्रदर्शित

ऑनलाईन पाहता येणार सिनेमे 

Sep 10, 2020, 03:43 PM IST

ZEE-5 च्या हॉरर्र वेब फिल्ममध्ये झळकणार मिस इंडिया अदिती आर्य

झी ५ ओरिजिनल्सचा नवीन होरर्र वेब सिनेमा "अनलॉक - द हाँटेड अॅप" 

Feb 25, 2020, 04:03 PM IST
Good News For Student As Zee 5 And Eduauraa Launched Learning App PT1M51S

मुंबई | ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

मुंबई | ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

Jan 29, 2020, 04:05 PM IST

महिला दिग्दर्शकासोबत काम करणं अधिक सोपं - दीया मिर्जा

'काफिर' मधील भूमिका करियरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं दीयाने म्हटलंय.

Apr 26, 2019, 12:08 PM IST

प्रेमाला आता कायद्याची गरज नाही; कारण '377 अब Normal'

सोशल मीडियावर चर्चा '377....'चीच 

Mar 21, 2019, 11:52 AM IST

Rangbaaz Trailer : २५ व्या वर्षी २० हून जास्त मर्डर करणारा 'तो' येतोय तुमच्या भेटीला

चित्रपटांना टक्कर देत त्याच तोडीच्या कथानकांना प्रेक्षकांसमोर अगदी प्रभावीपणे साकरत काही कलाकारांनी त्यांचा मोर्चा वेब सीरिज विश्वाकडे वळवला आहे.

Dec 10, 2018, 12:20 PM IST