Maruti Suzuki Recall: मारुतीची ‘ही’ कार फेल; जाणून घ्या नेमकं प्रकरण
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने त्यांच्या डिझायर एस टूर सेडानची (Dzire S Tour sedan) रिकॉल (recall) घोषणा केली आहे.
Aug 24, 2022, 05:24 PM ISTतुम्ही देखील Adult Ads मुळे त्रस्त आहात? Google मुळे नाही तर तुमच्या या कृतीमुळे दिसतात...
अनेक वेळा गुगलवर आपल्याला अश्लील, आक्षेपार्ह जाहिराती पाहायला मिळतात. ज्या लैंगिक सामग्रीशी निगडीत असतात आणि तशा सूचनाही येतात. यामागचे कारण काय आहे आणि अशा प्रौढ जाहिराती का दिसतात हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 24, 2022, 05:13 PM ISTWork-Life Balance : कार्य आणि वैयक्तिक जीवनात संतुलन ठेवण्यासाठी ट्रिक्स!
जेव्हा ऑफीस आणि वैयक्तिक जीवन या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा या दोघांमध्ये समतोल राखणे खूप कठिण होऊन जाते
Aug 24, 2022, 04:38 PM ISTElon Musk यांनी Twitter Deal का रद्द केलं? ट्विटरकडून धक्कादायक खुलासा
सध्या ट्विटर (Twitter) विरुद्ध एलॉन मस्क (Elon Musk) अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील (Twitter Deal) रद्द केली आहे.
Aug 24, 2022, 02:13 PM ISTWhatsapp Link वर क्लिक करताच लाखो रुपये गायब; तुम्हीही 'या' मेसेजवर क्लिक करता का?
व्हॉट्सअॅप मेसेजमधील लिंकवर क्लिक करताच एका शिक्षकाचा फोन हॅक झाला आणि त्यांच्या खात्यातून 21 लाख रुपये चोरीला गेले. तुम्ही पण विचार न करता अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजवर क्लिक करता का?
Aug 24, 2022, 01:01 PM ISTIndia vs Pakistan Asia Cup 2022 : भारताविरुद्ध पाकिस्तानचा Master Plan, दिवसाला करताहेत 'असं' काम...
आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) चे बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धेचे प्रबळ दावेदार असलेले भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. त्याआधी दोन्ही संघ भरपूर तयारी करत आहेत.
Aug 24, 2022, 12:15 PM IST‘या’ तारखांना जन्मलेले लोक मानले जातात सर्वांत भाग्यवान; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही
ज्योतिषशास्त्रा (Astrology) प्रमाणेच अंकशास्त्र (Numerology) देखील लोकांच्या जीवनावर परिणाम करते. हा एक असा प्रकार आहे ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भूतकाळ आणि भविष्याबद्दल माहिती मिळू शकते.
Aug 24, 2022, 10:59 AM ISTGanesh Chaturthi 2022 : यावर्षी लाडक्या बाप्पाला घरी आणताय, मग 'या' गोष्टींची काळजी घ्या!
31 ऑगस्टला बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी देखील सुरु झाली आहे. गणेशोत्सवातघरोघरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना (ganapati bappa pratistapana) केली जात आहे.
Aug 24, 2022, 10:21 AM ISTयेत्या दिवसांत सोने महागणार का? खरेदीच्या विचारात असाल तर आताच पाहा ही बातमी
सध्या सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल दिसतोय अशात सोन्याच्या भावातील स्थिरता ग्राहकांसाठी उत्तम संकेत आहे. येत्या दिवसात आता सोने चांदीचे दर आता महागणार की काय याची शंका व्यक्त केली जात आहे.
Aug 24, 2022, 09:26 AM ISTSanjay Raut यांना जामीन मिळणार की कोठडी?
संजय राऊत यांना जामीन मिळणार की कोठडी याचा आज 22 ऑगस्ट फैसला होणार आहे.
Aug 22, 2022, 08:28 AM ISTBike चालवताना 'या' समस्या येतायत? दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान
बाइक ही सर्वांची गरज बनली असून दररोज अनेक लोक बाइक घेऊन रस्त्यावर उतरतात. पण बाइक खरेदीनंतर कालांतराने त्याच्या पार्ट्समध्ये समस्या येण्यास सुरुवात होते. या समस्येकडे जर तुम्ही वेळेवरच लक्ष न दिल्यास तुमचे मोठे नुकसान होणार आहे.
Aug 21, 2022, 04:54 PM ISTMosquito coil : सावधान! तुम्ही डासांसाठी घरात ही कॉइल लावता का? जाणून घ्या आरोग्यासाठी किती घातक आहे…
दिवसेंदिवस शहरात वाढणाऱ्या सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डासांची उत्त्पती वाढू लागली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे.
Aug 21, 2022, 04:32 PM IST‘No Network’ मध्येही करता येणार कॉल, जाणून घ्या ‘या’ भन्नाट फीचर्सबद्दल
जेव्हा आपल्याला अर्जेंट कॉल करायचा असतो तेव्हा बर्याच वेळा नेटवर्कची समस्या उद्भवते. आणि त्यावेळी आपल्याला काहीही करून हा कॉल लागला पाहिजे असं वाटत. त्यातच काही भागात नेटवर्क कव्हरेज आणि इंटरनेट देखील स्लो आहे. पण
Aug 21, 2022, 04:16 PM ISTआता ATM मधून पैसे काढणं महागणार, पाहा किती चार्ज आणि टॅक्स भरावा लागणार
तुम्ही देखील एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण देशातील सर्व मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांनी एटीएममधून (ATM) पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत.
Aug 21, 2022, 03:32 PM ISTतुम्ही Google Chrome वापरता का? मग सावध राहा, सरकारचा मोठा इशारा
जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउजर्सपैकी एक असलेल्या गुगल क्रोमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कंप्युटर आणि मोबाइल फोनवर याचा जास्त प्रमाणात होतो.
Aug 21, 2022, 01:55 PM IST