youtube videos

YouTube कडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तुमचाही व्हिडीओ डिलीट होईल जर...

YouTube Video : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया माध्यमांच्या गर्दीत सध्याच्या घडीला आघाडीवर असणारं एक माध्यम म्हणजे युट्यूब. 

 

Aug 17, 2023, 12:47 PM IST

YouTube पाहण्याऱ्यांसाठी नवं फीचर, आता व्हिडीओ पाहताना...

YouTube New Feature Zoom In Zoom Out: प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. या स्मार्टफोनमध्ये युट्यूब नसेल असं होऊच शकत नाही. सर्वजण युट्यूबचा (YouTube) सर्रास वापर करतात. जगामध्ये 2 अब्जहून अधिक युट्यूबचा वापर करतात. 

Oct 27, 2022, 06:44 PM IST

महिला युट्युबवर नेमकं काय सर्च करतात? समजल्यावर तुम्हालाही बसेल धक्का!

महिला किंवा तरुणी Youtube वर नेमकं काय सर्च करतात हेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

Jul 15, 2022, 12:45 PM IST

YouTube च्या नव्या फिचरमुळे आता व्हिडिओ सर्च करणं होणार सोप

दररोज लोक यूट्यूबवर लोक नवनवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. 

Aug 19, 2021, 11:36 AM IST

एका मिनिटात Whatsapp, Email आणि Google वर काय होतं? पाहा...

डिजीटल क्रांती झाल्यापासून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा बदल झालाय. 

 

Aug 8, 2021, 07:35 PM IST