youtube subscription

You Tube First Video : कोणी लावला युट्यूबचा शोध; तिथं पोस्ट करण्यात आलेला पहिला Video तुम्ही पाहिला?

आज मोबाईल हातात घेतला की, त्यामध्ये लगेचच आपला हात काही अॅप्स Open करण्यासाठी सर्रास जातो. यातलंच एक अॅप म्हणजे, YouTube. 

Dec 8, 2022, 02:59 PM IST

YouTube ची दिवाळी ऑफर! फक्त 10 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी मिळवा...,पाहा डिटेल्स

YouTube Subscription Offer: येत्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येवुन ठेपला आहे. याचपार्श्वभूमीवर भेटवस्तू आणि ऑफरचा पाऊस सुरू झाला आहे. प्रत्येक कंपनी नवनवीन ऑफर्स देत आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube देखील आपल्या वापरकर्त्यांना प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी मोठ्या सवलतीची संधी देत ​​आहे.

Oct 10, 2022, 03:30 PM IST

YouTube चा प्रीमियम सब्सक्रिप्शन मोफत मिळवण्यासाठी वापरा ही सोपी पद्धत...

 YouTube व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्हाला युट्यूबचे प्रीमियम सब्सक्रिप्शन हवे असेल तर, त्याचे वेगळे शुल्क भरावे लागते. जर हेच सब्सक्रिप्शन तुम्हाला मोफत मिळाले तर, तुम्हालाचा आनंदच होईल. नाही का? 

Jan 17, 2022, 04:26 PM IST