youths

Pune Crime News: पुण्यात PMPML चालकाची तरुणासोबत फ्री स्टाईल हाणामारी, पाहा Video

Pune PMPMLVideo: स्वारगेट डेपोची बस (Swarget Bus Depo) पुणे स्टेशनच्या (Pune Station) दिशेनं जात होती. त्यावेळी..

 

Nov 14, 2022, 05:50 PM IST

नोकरी शोधणाऱ्या तरुणाईसाठी सर्वात चांगली बातमी; रिपोर्ट वाचून तुम्हीही व्हाल एकदम खुश

कोरोना संसर्गामुळे अर्थकारणाला अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने, निर्बंध कमी होत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेत गतीने सुधारणा होत आहेत

Oct 26, 2021, 03:39 PM IST
Youths And Family Getting Infected From New Coronavirus PT3M3S

कुटुंबांमध्येही कोरोनाचा कहर

Youths And Family Getting Infected From New Coronavirus

Mar 1, 2021, 08:55 PM IST
Nagpur Youths In Long Que To Use Their Right To Vote PT1M48S

नागपूर | सकाळी सकाळी मतदान केंद्रांवर रांगा

नागपूर | सकाळी सकाळी मतदान केंद्रांवर रांगा
Nagpur Youths In Long Que To Use Their Right To Vote

Apr 11, 2019, 01:00 PM IST
Yavatmal Reactions On Yuvasena Activist Beating Kashmiri Youths And Threatning To Go Back To Kashmir PT4M57S

यवतमाळ | काश्मीरी विद्यार्थ्यांना युवासेनेची मारहाण

Yavatmal Reactions On Yuvasena Activist Beating Kashmiri Youths And Threatning To Go Back To Kashmir
काश्मीरी विद्यार्थ्यांना युवासेनेची मारहाण

Feb 21, 2019, 05:00 PM IST

ही बातमी २८ वर्षाच्या आत वय असणाऱ्यांसाठी आहे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २८ वर्ष वय असलेल्या युवकांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयने असिस्टंट केडर पोस्टसाठी ६१० पदांची भरती काढली आहे. ही निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीने होणार आहे.

Nov 11, 2016, 06:06 PM IST

आयसीसमध्ये भारतीय तरूणांच्या भरतीसाठी ३ महिला कार्यरत

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने एक मोठ्या कटाचा खुलासा केला आहे, या संघटनेने सोशल नेटवर्किंगचा वापर करून, मुलांना कट्टरपंथी करून आयएसमध्ये सामिल कऱण्याचा ते प्रयत्न करीत आहे.

May 17, 2016, 06:18 PM IST

इसिसमध्ये गेलेले कल्याणचे ‘ते’ चौघं लवकरच परतणार?

इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेले कल्याणचे चारही तरुण जिवंत असून, ते चौघंही लवकरच भारतात परतण्याची आशा आहे. ते केव्हाही भारतात परतू शकतात, यासाठी दूतावासातील अधिकाऱ्यांनीही तयारी चालवली असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली. भारतात परतल्यावर आपल्याला धोका होऊ शकतो, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळं परतल्यावर सुरक्षेबाबत ते साशंक असल्याचंही एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 

Nov 26, 2014, 04:26 PM IST