पाकचे पंतप्रधान गिलानीच - अमेरिका
पाकिस्तानेच पंतप्रधान युसुफ रजा गिलानीच आहेत. त्यांच्याबरोबर आमचे काम सुरू आहे. कारण ते लोकशाहीप्रणीत सरकारचे ते प्रमुख आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.
Apr 28, 2012, 04:20 PM ISTपाकचे पंतप्रधान गिलानी दोषी
पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी हे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले. सर्वोच्च न्यायालयाने गिलानी यांना कलम ६३-जी अंतर्गत दोषी ठरविले आहे. आज गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, गिलानी यांना न्यायालयाने कोणतीही शिक्षा सुनाविलेली नाही.
Apr 26, 2012, 12:17 PM ISTगिलानींविरोधातील सुनावणी १ फेब्रुवारीला
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्यावरील सुनावणी आज संपली. पुढील सुनावणी १ फेब्रुवारीला होणार आहे.
Jan 19, 2012, 01:17 PM IST