VIDEO | प्रभू श्रीराम तुमचा प्रॉपर्टी आहे का? - उद्धव ठाकरे
VIDEO | प्रभू श्रीराम तुमचा प्रॉपर्टी आहे का? - उद्धव ठाकरे
Dec 25, 2023, 05:10 PM ISTVideo | आता सोसायटीकडून NOC चा मिटणार ताप
NOC No Permission Required To Rent Or Sell Outright Your Flat Under New Guidelines
Apr 14, 2022, 08:30 PM ISTमहाराष्ट्रात 674 शाळा बोगस, पाहा राज्यातील कोणत्या भागात किती अनधिकृत शाळा
Maharashtra Parents Alert Is Your Child Studying In Unauthorised School Find Out
Feb 14, 2022, 10:10 PM ISTआता रस्ताच करणार तुमची गाडी चार्ज, हे कसं शक्य आहे? पाहा रिपोर्ट
Recharge Your Vehical While Driving
Feb 14, 2022, 09:55 PM ISTसेक्स लाइफला आनंदी बनवतील असे प्रोडक्ट; बेडरूमचं वातावरण होईल रोमॅंटिक
लैगिंक आरोग्याची समस्या असल्यास लोक खुलेपणाने बोलत नाहीत. एवढेच नाही तर डॉक्टरांकडे जाण्यासही लोकं धजावत नाही.
Nov 15, 2021, 02:52 PM ISTआता तुमची नखचं बनणार तुमचा पेमेंट कार्ड, नखांद्वारे करता येणार माहिती शेअर, कसे ते जाणून घ्या
नखं तर आपल्या शरीराचा एक भाग आहे. मग हे कसे काय शक्य होऊ शकते?
Jul 17, 2021, 04:16 PM ISTतुमचं WhatsApp हॅक झालंय का, जाणून घ्या याबाबत कशी माहिती करुन घ्याल
ज्यावर लक्ष दिलं जाणं अतिशय महत्त्वाचं...
Jul 16, 2020, 01:33 PM ISTमुंबई | #HangUpYourKeys झी मीडियाचा नवा उपक्रम
मुंबई | #HangUpYourKeys झी मीडियाचा नवा उपक्रम
Apr 18, 2020, 03:55 PM ISTराशीभविष्य ०२ मार्च २०२० : 'या' ४ राशींच्या लोकांच आयुष्य बदलणार
बारा राशींच भविष्य
Mar 2, 2020, 07:59 AM ISTVIDEO | बँकांवर दरोडे एटीएम लुटीच्या घटनांत वाढ
VIDEO | बँकांवर दरोडे एटीएम लुटीच्या घटनांत वाढ
Jun 24, 2019, 09:35 AM ISTमधुमेही तापत्या उन्हात स्वतःला कसं सांभाळाल?
गेल्या ३-४ दिवसात मुंबईसह सबंध महाराष्ट्रात तापमानातील अती उष्णतेची नोंद झाली आहे. तब्बल ४५ अंश सेल्शीअस वर तापमान पोहचल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. मार्च अखेरीसच वातावरण इतक तापलंय तर पुढे जवळपास अडिच महिन्याचा कालावधी कसा निघणार याचीच सर्वांना काळजी लागून राहिली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास वृध्द, लहान मुलं यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावीच लागणार आहे परंतू ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा रूग्णांनी या दिवसात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
Apr 3, 2018, 12:52 PM ISTमिस कॉल देऊन जाणून घ्या PF अकाऊंटमधील बॅलेन्स
नोकरदारांसाठी पीएफ ही त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असते. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. पीएफ मधील पैसे निवृत्तीपर्यंत न काढण्याचा अनेकांचा मानस असतो. मात्र पीएफ मध्ये किती पैसे जमा झालेत हे जाणून घेणे कठीण होते. परंतु, हे काम आता सोपे झाले आहे. पीएफ मध्ये जमा झालेल्या रक्कमेचा आकडा जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही खास करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळेल.
Mar 22, 2018, 10:19 AM ISTअशा प्रकारचे ‘KISS’बहुतांश जोडीदारांना आवडत नाहीत..
कोणत्या पद्धतीने केलेला ‘KISS’ जोडीदाराला मुळीच नाही आवडत. मग हा जोडीदार स्त्री असो की पुरूष. म्हणूनच जाणून घ्या काणत्या प्रकारे किस करू नये....
Feb 13, 2018, 01:16 PM IST