you

आता वाहनांची कागदपत्र सांभाळत बसू नका...!

नवी दिल्लीः आता वाहनांची कागदपत्र सांभाळत बसण्याची गरज नाहीय, कारण वाहनधारकांना कागदपत्र सोबत ठेवण्याच्या जाचातून लवकरच सुटका मिळणार आहे. 

केंद्र सरकारकडून लवकरच एम-परिवहन ही अॅप सेवा लाँच केली जाणार आहे.

 या अॅपच्या माध्यमातून वाहन परवाना, नोंदणी कागदपत्र म्हणजेच आरसीची डिजिटल कॉपी जवळ ठेवता येणार आहे.

Sep 6, 2016, 11:08 PM IST

...अशी रोखा गूगलची 'गुप्तहेरी'

तुमच्या कम्प्युटरवर गूगलचा क्रोम ब्राऊजर इन्स्टॉल केलेला असेल तर सावधान... गूगल तुमच्या कम्प्युटरवरून होणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि तुमची संभाषणं गुपचूपपणे ऐकत असतो... आणि या संभाषणांची ऑडिओ डाटा गूगललाही पाठवतो.

Jun 4, 2016, 03:50 PM IST

तुमची झोपायची पद्धत तुमच्याविषयी सांगते बरंच काही!

हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, तुमची झोपायची पद्धतही तुमच्या व्यक्तीमत्वाविषयी आणि विचारांबद्दल नकळतच बरंच काही सांगून जाते. 

Feb 2, 2016, 05:06 PM IST

स्मोकिंगपेक्षा जास्त खतरनाक आहे... खुर्चीत बसणं!

तुम्हाला माहिती आहे का? की, जास्त वेळ खुर्चीमध्ये बसून राहणे हे आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे. सतत खुर्चीत बसणे ही ‘स्मोकिंग’ पेक्षा ही जास्त वाईट सवय असल्याचे एका सर्वेद्वारे सांगण्यात आले आहे.  

Sep 17, 2014, 07:31 PM IST

तरुण मुला-मुलींचं बेडरुम कसं असावं?

तरुणपण... प्रत्येकाला आपल्या उत्तरार्धात कुठले दिवस सर्वात जास्त आठवत असतील तर ते हेच दिवस असतात. कारण, याच वयात तर पण मुक्तपणे जगण्याचा प्रत्येक प्रयत्न केलेला असतो. नाही का!

Jun 19, 2013, 08:02 AM IST