yogi adityanath

'7 वर्षात युपीमध्ये एकही दंगल नाही, कारण...'; आदित्यनाथांचा गडकरींच्या सभेत खुलासा

Yogi Adityanath In Nitin Gadkari Rally: विदर्भातील 5 जागांवर 19 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. असं असतानाच सोमवारी योगी आदित्यनाथ या प्रचारसभेत सहभागी झाले.

Apr 9, 2024, 08:30 AM IST
Loksabha Election 2024 Yogi Adityanath Three Rallies Today In Maharashtra PT39S

Loksabha Election 2024 | वर्धा, भंडारा, नागपुरात संभांचा धडका

Loksabha Election 2024 Yogi Adityanath Three Rallies Today In Maharashtra

Apr 8, 2024, 11:45 AM IST

महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे. 

Mar 27, 2024, 02:54 PM IST

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात 'राम मंदिर' ठरणार भाजपसाठी वरदान; आश्चर्यचकित करणारा जनतेचा कौल!

Zee News Opinion Poll : मॅट्रिझने ZEE NEWS साठी ओपिनियन पोल आयोजित केला. या मत सर्वेक्षणात उत्तर प्रदेशातून (Lok Sabha Election 2024) धक्कादायक निकाल समोर आला आहे.

Feb 28, 2024, 09:22 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलीचा मृत्यू

CM Convoy Car Accident : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यातील वाहनाचा जबर अपघात झाला. या अपघातात 11 जण जखमी झाले असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

Feb 25, 2024, 04:00 PM IST

108 फूट उंच शिखर, 10 गर्भगृहे अन्... पंतप्रधानांनी केली भगवान विष्णुच्या 1Oव्या अवताराच्या मंदिराची पायाभरणी

Kalki Dham : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबलमध्ये कल्की धाम मंदिराची पायाभरणी करणार आहेत. हे मंदिर संबलच्या अंकारा कंबोह भागात बांधले जाणार आहे. हे मंदिर पांढऱ्या आणि भगव्या रंगात सजवले जात आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर या मंदिराची सर्वाधिक चर्चा होती.

Feb 19, 2024, 11:29 AM IST
Yogi Adityanath stated that Ramdas Swami created Shiv Raya in the land of Maharashtra PT1M58S

Ayodhya Saryu Ghat : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली, शरयू तटावर आकर्षक रोषणाई!

Ram Mandir pran pratishtha Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन आलं आहे. त्यामुळे आता अयोध्येत दिवाळीप्रमाणे धामधूम दिसून येतीये. 

Jan 20, 2024, 08:20 PM IST

एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?

एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?

Jan 3, 2024, 07:05 PM IST

BJP खासदाराने मोमोज खाल्ल्याचं समजल्यावर आदित्यनाथांचा प्रश्न ऐकून नड्डांनाही हसू अनावर

CM Yogi Adityanath Talk With Momo's Seller: योगी आदित्यनाथ हे अनेकदा गंभीर चेहऱ्याने सार्वजनिक जिवनामध्ये वावरताना दिसतात. योगी आदित्यनाथांची प्रतिमा ही गंभीर नेत्याची आहे. मात्र नुकतीच एका कार्यक्रमात त्याच्या व्यक्तीमत्वाची वेगळी बाजू पाहायला मिळाली.

Dec 21, 2023, 03:13 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये; 3,288 लाउडस्पीकर उतरवले

Latest News : देशात काही नेतेमंडळींची नावं बहुविध कारणांनी चर्चेत आली. यातलंच एक नाव अशा मुख्यमंत्र्यांचं ज्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. 

 

Nov 28, 2023, 09:43 AM IST

हुल्लडबाजांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकलं, हात आणि पाय कापले; संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असं काही

छेडछाडीला विरोध केल्याने हुल्लडबाज तरुणांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचा एक हात आणि दोन्ही पाय कापले गेले आहेत. तरुणी सध्या रुग्णालयात दाखल आहे. 

 

Oct 11, 2023, 06:26 PM IST

विद्यार्थिनीचा दुपट्टा खेचला, तुम्ही काय आरोपींची आरती काढत होतात का?; योगी आदित्यनाथ SP वर संतापले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आंबेडकर नगर येथे एका विद्यार्थिनीचा दुपट्टा खेचल्या जाण्याच्या प्रकरणात पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या उत्तरावर ते नाराज झाले आणि खडे बोल सुनावले. 

 

Sep 26, 2023, 04:02 PM IST

'...तर पुढच्या चौकात यमराज तुमची वाट पाहत असेल'; योगी आदित्यनाथ यांचा सूचक इशारा

UP CM Yogi Adityanath Warning: उत्तर प्रदेशमधील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भूमीपूजन आणि उद्घाटनांच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सूचक विधान करताना हा इशारा दिला आहे.

Sep 19, 2023, 12:31 PM IST