'तो' धक्कादायक Video पाहून योगी सरकारकडून अख्खं पोलीस स्टेशनच निलंबित
Yogi Government Action Against Police Station: हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात होती.
Aug 1, 2024, 12:19 PM ISTचेंगराचेंगरीमध्ये अडकल्यास स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल, 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा
Hathras Case: हाथरसमधील चेंगराचेंगरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकलात तर घाबरण्याऐवजी या गोष्टी लक्षात ठेवा.
Jul 3, 2024, 05:11 PM ISTफडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगींचा बळी घेण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा गंभीर आरोप
LokSabha Election Sanjay Raut On Devendra Fadnavis Yogi Adityanath
Jun 5, 2024, 09:20 PM IST... त्यावेळी रावणानंही भगवे कपडे घातले होते; पटोलेंकडून योगींची रावणाशी तुलना
Nana Patole Criticize Yogi Adityanath As Ravan Krishna Hegde Revert
May 21, 2024, 03:40 PM IST'सीतेचं अपहरण करण्यासाठी रावणही भगव्या कपड्यात आला होता,' नाना पटोलेंची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका
Nana Patole Compares Yogi Adityanath with Ravav: काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री य़ोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची तुलना रावणाशी (Ravan) केली आहे. नाना पटोले यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
May 21, 2024, 01:46 PM IST
'बेरोजगारी वाढू नये म्हणून मोदी, योगींनी मुलं होऊ दिली नाहीत'; BJP खासदाराचा अजब दावा
BJP MP Bizarre Take On Unemployment: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळालेल्या या नेत्याचा व्हिडीओ सध्या काँग्रेसच्या नेत्यांकडूनच मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला आहे.
Apr 15, 2024, 01:38 PM IST'7 वर्षात युपीमध्ये एकही दंगल नाही, कारण...'; आदित्यनाथांचा गडकरींच्या सभेत खुलासा
Yogi Adityanath In Nitin Gadkari Rally: विदर्भातील 5 जागांवर 19 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. असं असतानाच सोमवारी योगी आदित्यनाथ या प्रचारसभेत सहभागी झाले.
Apr 9, 2024, 08:30 AM ISTLoksabha Election 2024 | वर्धा, भंडारा, नागपुरात संभांचा धडका
Loksabha Election 2024 Yogi Adityanath Three Rallies Today In Maharashtra
Apr 8, 2024, 11:45 AM ISTमहाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे.
Mar 27, 2024, 02:54 PM ISTLok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात 'राम मंदिर' ठरणार भाजपसाठी वरदान; आश्चर्यचकित करणारा जनतेचा कौल!
Zee News Opinion Poll : मॅट्रिझने ZEE NEWS साठी ओपिनियन पोल आयोजित केला. या मत सर्वेक्षणात उत्तर प्रदेशातून (Lok Sabha Election 2024) धक्कादायक निकाल समोर आला आहे.
Feb 28, 2024, 09:22 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलीचा मृत्यू
CM Convoy Car Accident : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यातील वाहनाचा जबर अपघात झाला. या अपघातात 11 जण जखमी झाले असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
Feb 25, 2024, 04:00 PM IST108 फूट उंच शिखर, 10 गर्भगृहे अन्... पंतप्रधानांनी केली भगवान विष्णुच्या 1Oव्या अवताराच्या मंदिराची पायाभरणी
Kalki Dham : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबलमध्ये कल्की धाम मंदिराची पायाभरणी करणार आहेत. हे मंदिर संबलच्या अंकारा कंबोह भागात बांधले जाणार आहे. हे मंदिर पांढऱ्या आणि भगव्या रंगात सजवले जात आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर या मंदिराची सर्वाधिक चर्चा होती.
Feb 19, 2024, 11:29 AM ISTमहाराष्ट्राच्या भूमीत रामदासांनी शिवरायांना घडवलं, आळंदीच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथांचं वक्तव्य
Yogi Adityanath statement in Alandi program
Feb 12, 2024, 10:35 AM ISTVIDEO | छत्रपती शिवरायांवर सीएम योगींचे वादग्रस्त विधान, पवारांची टीका
Yogi Adityanath stated that Ramdas Swami created Shiv Raya in the land of Maharashtra
Feb 11, 2024, 04:40 PM ISTAyodhya Saryu Ghat : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली, शरयू तटावर आकर्षक रोषणाई!
Ram Mandir pran pratishtha Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन आलं आहे. त्यामुळे आता अयोध्येत दिवाळीप्रमाणे धामधूम दिसून येतीये.
Jan 20, 2024, 08:20 PM IST