yogi adityanath 0

ओवीसींकडून योगींना चॅलेंज, ''2022 मध्ये योगींना UP चा सीएम होवू देणार नाही'' तर योगी म्हणाले...

ओवैसी यांच्या पक्षानेही यूपी विधानसभा निवडणुकीतील रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 4, 2021, 04:48 PM IST

बेफिकीर कर्मचाऱ्यांवर चाप, सकाळी 9 वाजता कार्यालयात न पोहोचल्यास...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रती कडक पाऊले उचलत आहेत. 

Jun 27, 2019, 10:30 AM IST

'जैश'च्या निशाण्यावर केजरीवाल, सीएम योगी आणि मोहन भागवत

देशभरात निवडणुकीचे वारे घोंघावत असताना यावर दहशतवादाचे सावट असल्याचेही समोर येत आहे. 

Apr 25, 2019, 09:30 AM IST

जळते दहशतवादी कॅम्प पाहून हनुमानजींची आठवण आली- योगी आदीत्यनाथ

 योगी आदित्यनाथ यांनी आपल्या देशभक्ती आणि हनुमान प्रेमाचा दाखला पुन्हा एकदा दिला आहे.

Apr 3, 2019, 08:33 PM IST

गोरखपूरची हार ही योगी आदित्यनाथांंची नाही तर मठाची आहे - संजय निषाद

गोरखपूर -फूलपूर मध्ये भाजपाचा पोटनिवडनूकीमध्ये धुव्वा उडाला आहे. गोरखपूरमध्ये 27 वर्षांनंतर बीजेपीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

Mar 15, 2018, 07:30 PM IST

शहीदांच्या परिवाराला मिळणार एवढा निधी

 शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला मिळणारा २५ लाखाचा सहायता निधी ५० लाख करण्यात आली आहे.

Oct 21, 2017, 04:17 PM IST