कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांनी झाडे लावावी - योगी आदित्यनाथ
आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वन विभागाच्या टोल फ्री नंबर 1926 चा शुभारंभ केला. या दरम्यान त्यांनी यूपीमध्ये २२ कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. योगी बोलले की, कर्जमाफी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने झाडं लावणे अनिवार्य आहे.
Jun 5, 2017, 01:55 PM ISTआता योगी सरकार करणार या लोकांवर कारवाई
महिलांच्या सुरक्षेसाठी बनवल्या गेलेल्या अँटी रोमियो स्क्वॉड नंतर आता योगी सरकारने भू माफियांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार योगी सरकार आता लँड माफिया स्क्वॉड बनवणार आहे. योगी सरकारने अँटी लँड माफिया स्क्वॉड तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरु केली आहे. लवकरच कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
Apr 1, 2017, 09:17 PM ISTयोगी आदित्यनाथ यांच्या आदेशाला आव्हान
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेसहारा पशूंच्या संरक्षणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ज्यामध्ये त्यांच्या हत्येवर देखील बंदी घातली जाऊ शकेल. राज्यातील अनेक अवैध कत्तलखाने देखील त्यांनी बंद केले. पण एकाने त्यांच्या या निर्णयाला आव्हान दिलं आहे.
Mar 31, 2017, 06:48 PM ISTयोगी आदित्यनाथ असतील मोदींच्या २०१९ मधल्या यशाची किल्ली
उत्तरप्रदेशमध्ये भाजपने सर्व शक्तीपणाला लावून निवडणूक लढवली आणि एक ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगत असतांना भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नावीची घोषणा केली आणि भाजप यापुढे उत्तर प्रदेशात कसं काम करते हे पाहण्यासाठी देशभरातील लोकांची उत्सूकता वाढली आहे.
Mar 20, 2017, 11:26 AM ISTजेव्हा योगी आदित्यनाथ यांना पोलिसांनी ठेवलं नजरकैदेत
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गोरखपूरमधून ते भाजपचे खासदार देखील होते. योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यापासून ते खूपच चर्चेत आहेत आणि त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आता समोर येत आहेत.
Mar 20, 2017, 08:34 AM IST