yearly horoscope

Yearly Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य

Varshik Rashifal 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असणार आहे, याबद्दल पंडित आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे. 

Dec 26, 2023, 12:54 PM IST

Weekly Love Horoscope : 'या' आठवड्यात 3 राशींच्या Love Life मध्ये भूकंप

Weekly Love Horoscope, 12 to 18 June 2023 :  साप्ताहिक प्रेम कुंडलीत, या आठवड्यात शुक्र आणि मंगळाचे यांचा संयोगाने तीन राशीच्या लोकांना या आठवड्यात संयमाने राहवे लागेल अन्यथा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. लव्ह लाईफच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाईल ते आम्हाला कळवा.

Jun 11, 2023, 01:58 PM IST

'या' 4 राशींवर असते मारूती रायाची कृपा, कोणत्या राशी आहेत जाणून घ्या...

चला जाणून घेऊया... कोणत्या राशींच्या लोकांवर असते मारूती रायांची कृपा....

Jan 18, 2023, 07:03 PM IST

Chanakya Niti: पती पत्नीचं नातं असं असावं, अन्यथा मीठाचा खडा पडलाच समजा

लग्नानंतर पती-पत्नीमध्ये कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे. ते जाणून घ्या जेणेकरून तुमचं वैवाहित आयुष्य सुखी राहिल...

Jan 16, 2023, 06:32 PM IST

'या' 3 राशीच्या मुली वडील- पतीसाठी असतात भाग्यवान आणि साक्षात लक्ष्मीची कृपा

कोणत्या तीन राशीच्या मुली आई-वडील आणि सासरच्या लोकांसाठी असतात लक्ष्मीचे रूप, नेहमीच राहतात आनंदी...

Jan 14, 2023, 06:50 PM IST

Vastu Tips : लक्ष्मी माता आणि कुबेराचा आशीर्वाद हवा असेल तर घरात लावा 'हे' झाड

तुम्हालाही पाहिजे बरकत, तर नक्कीच लावा घरात हे झाड, असेल लक्ष्मी देवी आणि कुबेराचा आशीर्वाद...

Jan 1, 2023, 04:20 PM IST

नवीन वर्षात 7 अंक असणाऱ्या लोकांसाठी चोहोबाजूंनी आनंद; हे वर्ष 6 आणि 8 साठी कसे असेल ? जाणून घ्या

2023 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल जाणून घ्या... त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कोणते बदल करायचे किंवा कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे हे तुम्हाला नक्कीच कळेल.

Jan 1, 2023, 10:54 AM IST

Budh Margi 2023 : नवीन वर्षात 'या' 3 राशींची होईल चांगलीच प्रगती, बुध मार्गीमुळे होणार मोठा फायदा

Budh Margi 2023 : 'या' 3 राशींची होईल चांगलीच प्रगती, बुध मार्गीमुळे होणार मोठा फायदा, जाणून घ्या तुमची राशी यात आहे का...

 

Dec 31, 2022, 05:14 PM IST

Ketu Gochar in 2023: नवीन वर्षात केतुमुळे ठरणार अडथळ्यांचा धनी? 'या' 4 गोष्टी करा, मिळेल सुटका

Ketu Gochar 2023 : पुढच्या वर्षी 'या' गोष्टी केल्या नाही किंवा टाळल्या तर तुमच्या आयुष्यावर नक्कीच होईल परिणाम...

Dec 31, 2022, 11:05 AM IST

Surya Gochar: संक्रातीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत करणार प्रवेश, 'या' 4 राशींचं नशीब चमकणार

Surya Gochar : सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेळ केल्यानं 2023 कोणत्या राशींना होईल फायदा, पाहा तुमची राशी आहे का? 

Dec 25, 2022, 06:54 PM IST

नवीन वर्षात 'या' राशीच्या लोकांचे नशिब फळफळणार! प्रमोशन, पगारवाढ आणि.... सगळं कसं अगदी मनासारखं होणार

2023 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार जाणून घ्या... तुमची राशी आहे का यात एकदा पाहाच...

Dec 23, 2022, 06:24 PM IST

असं दान कधीही केलं तरी ठरतं लाभदायी, सौभाग्य आणि राजयोगाची चालून येते संधी

सनातन धर्मात दाना करण्याला विशेष महत्त्व आहे. दानाचे अनेक प्रकार आहेत. नियमानुसार असे केल्याने व्यक्तीला अनेक जन्मांचे पुण्य मिळते.

Dec 22, 2022, 06:45 PM IST

Astro Tips : बुधवारी करा गणपती बाप्पाची आराधना, 'या' उपायांनी सुटेल आर्थिक कोंडी

शास्त्रात सांगितले आहे की, तुमचे प्रत्येक कार्य कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावे आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा करावी. यामुळेच सनातन धर्मात कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की श्री गणेशजी हे सर्व देवतांमध्ये पहिले पूजनीय मानले जातात आणि त्यांना मंगलमूर्ती, विघ्नहर्ता इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. (Astrology) 

Dec 21, 2022, 06:59 PM IST

30 वर्षानंतर जानेवारी महिन्यात स्वत: च्या कुंभ राशीत प्रवेश करणार शनि देव, ‘या’ 3 राशींना होईल फायदा

शनि देवाच्या कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर कोणत्या 3 राशीला होईल फायदा, पाहा तुमची राशी आहे का? 

Dec 17, 2022, 03:02 PM IST