यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू
यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू
Oct 4, 2017, 11:51 PM ISTहिंगोलीतल्या दसऱ्यात गाजली 'महिमाची दंगल'!
गेल्या वर्षी आमिर खानचा दंगल सिनेमा सुपरहिट ठरला... त्यानंतर महिला कुस्तीपटूंकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा बदलला... पण त्याहीआधी गेली कित्येक वर्षं यवतमाळमधल्या महिमाची दंगल सुरू होती... महिला कुस्तीपटू म्हणून बरीच अवहेलनाही वाट्याला आली... पण तिनं निर्धार सोडला नाही.
Oct 4, 2017, 10:54 PM ISTयवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवावर उठली असून आतापर्यंत एकूण १९ जणांचा यात मृत्यू झालाय. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळं पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळलंय.
Oct 4, 2017, 07:40 PM ISTराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना घेरुन फवारणीचा प्रयत्न
शेतीच्या कीटकनाशक औषध फवारणीमुळे १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर ६०० हून अधिकांना बाधा झाली होती. त्यानंतर आज मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आले असता त्यांना शेतकऱ्यांनी घेरले.
Oct 4, 2017, 02:40 PM ISTयवतमाळ कीटकनाशक फवारणीदरमान्य १९ शेतकऱ्यांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 01:10 PM ISTयवतमाळ | कीटकनाशक विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना २ लाख रूपयांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 10:54 AM ISTयवतमाळमध्ये डीजे आणि डॉल्बीमुक्त मिरवणूक
यवतमाळमध्ये विठ्ठलवाडीच्या शिवशक्ती दुर्गोत्सव मंडळाची दुर्गा विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली.
Oct 3, 2017, 08:15 PM ISTयवतमाळ । विषबाधेमुळे १८ शेतकर्यांचा मृत्यू
Oct 3, 2017, 06:43 PM ISTयवतमाळ । बच्चू कडूंनी रुग्णालयात घेतली शेतकर्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 04:42 PM ISTशेतकऱ्यांना विषबाधा : ...तर अधिकारी आणि मंत्रालयात किटकनाशक फवारणी - बच्च कडू
पिकांवर औषधांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना १५ दिवसांत तात्काळ मदत केली नाही तर अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयात किटकनाशकांची फवारणी करु, असा गंभीर इशारा कडू यांनी दिलाय.
Oct 3, 2017, 08:58 AM ISTऔषधांची फवारणी करताना सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा
जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा सुस्त कारभार सुरु असल्याने पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे.
Oct 2, 2017, 10:36 PM ISTराज्य सरकार आणि झी २४ तास चा अवयवदानाचा उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 09:44 PM IST'हुमणी'नं शेतकरी हैराण, महागडी औषधंही पराभूत!
नियमित पावसामुळं आधीच हैराण झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत.
Sep 26, 2017, 05:33 PM ISTयवतमाळ | आदिवासी क्षेत्रबंधन व इंदिरा गांधी पुस्तकाचे पृथ्विराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 09:56 AM ISTयवतमाळ | पालकांचं छत्र हरपलेल्यांना मिळाला आधार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 08:36 PM IST