यवतमाळ | यवतमाळ आश्रमशाळेतील खुनाचा उलगडा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 08:34 PM ISTपीकपाणी | यवतमाळ | आद्रतेमुळे सोयाबीन खरेदीस नकार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 06:57 PM ISTपीकपाणी | यवतमाळ | शेतकऱ्यांनी शरद पवारांसमोर मांडली व्यथा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 06:53 PM ISTयवतमाळ | शरद पवार यवतमाळ दौऱ्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 04:19 PM ISTबोंड अळीचा प्रादूर्भाव, कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला
विदर्भ आणि मराठवाड्यातील लाखो हेक्टर कपाशीवर बोंड अळीचा प्रादूर्भाव, कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला, सरकारला जाग कधी येणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
Nov 16, 2017, 11:18 PM ISTयवतमाळ | कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 05:59 PM ISTयवतमाळ | ढाकणीतील आश्रम शाळेतील 7 वर्षीय विद्यार्थ्याच्या खूनाचे गूढ कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 09:47 PM ISTकपाशीला बोंडअळीचं ग्रहण; यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजा हैराण
जिल्ह्यातील कपाशीला बोंडअळीचं ग्रहण लागलं आहे. बोंड अळीनं शेकडो हेक्टर कपाशीचं पीक फस्त केलंय. या नुकसानीचं पंचनामे करण्याचा आदेश मंत्र्यांनी निर्देश देऊनही सरकारी यंत्रणा मात्र ढिम्म आहे. त्यामुळे हताश शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकात नांगर फिरवलाय.
Nov 15, 2017, 05:16 PM ISTयवतमाळ | कपाशीला बोंड अळीचे ग्रहण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 06:11 PM ISTयवतमाळ : निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 07:50 PM ISTयवतमाळ | झी हेल्पलाईन | निकृष्ठ कामामुळे उमरी कालव्याची दुरवस्था
Nov 11, 2017, 08:36 PM ISTधक्कादायक, औषध फवारणीत शेतकऱ्यांचा मृत्यू पण...विषाचा अंश नाही!
कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या रक्तामध्ये विषाचा अंश आढळलेला नाही. ३५ विषबाधितांचे नमुने जिल्हा रुग्णालयाने अमरावतीच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविले होते. त्या अहवालांमध्ये विषाचा अंश आढळला नव्हता.
Nov 9, 2017, 09:49 PM ISTयवतमाळ | पीकपाणी | त्या अहवालात विषाचा अंश नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2017, 05:47 PM ISTशासकीय रुग्णालयातून नवजात बाळ बेपत्ता
जिल्ह्यातल्या वणी ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळ बेपत्ता झालं. रुग्णालयात सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत. सुरक्षारक्षक तिथे उपस्थित नव्हता आणि वैद्यकीय अधिक्षकही गैरहजर होते. त्यामुळं खळबळ उडालीय.
Nov 8, 2017, 10:42 PM ISTवणी, यवतमाळ | बेपत्ता झालेल्या बाळाचा अवघ्या पाच तासांत शोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews