yavatmal

यवतमाळला धुवाधार पावसानं झोडपलं

यवतमाळला अचानक धुंवाधार पावसाने झोडपले. तासभर सोसाट्याच्या वाऱ्यासोबत आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच पावसाचा एवढा जोर यवतमाळकरांनी अनुभवला. 

Sep 19, 2017, 05:54 PM IST

ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात वीज गुल

राज्यात सुरु असलेल्या अघोषित भारनियमनाचा फटका राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना यवतमाळ जिल्ह्यातल्या त्यांच्याच मतदारसंघात बसला. 

Sep 15, 2017, 10:27 PM IST

भाजप कार्यकर्ता चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदूरसनीमध्ये भाजप कार्यकर्ता जयसिंग चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Sep 12, 2017, 11:33 PM IST

भाजप आमदाराविरोधात कंत्राटदाराची पोलिसांमध्ये तक्रार

यवतमाळचे आर्णी-केळापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या विरोधात कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी अखेर वडगाव रोड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली. 

Sep 11, 2017, 09:46 PM IST