दिल्ली बुडाली, पण ताजमहाल नाही; रहस्य की आणखी काही? जाणून घ्या
Delhi Floods : संपूर्ण दिल्लीमध्ये यमुनेच्या पाण्याचा शिरकाव झाला असून अनेक रस्ते आणि महत्त्वाचे भाग जलमय झाले. इतकंच काय, तर लाल किल्ल्यालाही या पाण्याचा स्पर्श झाला. पण....
Jul 18, 2023, 08:50 AM IST
यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू 4 जण जखमी
यमुना एक्सप्रेस-वेवर मंगळवारी पहाटे 5 वजता भीषण अपघात झाला. अपघातात 7 जण मृत्यूमुखी पडले असून 4 जण गंभीर जखमी आहे.
Feb 19, 2019, 10:49 AM ISTअस्थिविसर्जनासाठी प्रयागराजला गेलेल्या नांदेडमधील ७ जणांना जलसमाधी
हे मृतदेह दुपारी ३च्या सुमारास नांदेडला विशेष विमानाने आणले जाणार आहेत.
Dec 12, 2018, 02:24 PM ISTउत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ, दिल्ली-युपीत पुराचा धोका
उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टी आणि वीज पडून ५८ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Jul 28, 2018, 10:27 PM ISTआर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 11:26 PM ISTआर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये 8500 कलाकारांचा परफॉर्मन्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 11:22 PM ISTयमुनातिरी आर्ट ऑफ लिव्हिंगचा सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 05:24 PM ISTमोदी सरकार १०० दिवसः मोठ्या प्रवासाची सुरूवात
लोकसभा निवडणुकीत सतत चर्चेत असलेले नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली ती 15 ऑगस्ट रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 'आऊट ऑफ द बॉक्स' भाषणावरून पुन्हा मोदी हे सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीमत्वात पुन्हा आशावाद देशातील जनतेला दिसून आला.
Sep 2, 2014, 04:01 PM IST