yakub memon

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट मालिका | याकूबला ३० जुलै रोजी फाशी

याकूब मेमनला फाशी ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याकूब मेमन हा मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा आरोपी आणि बॉम्बस्फोटाचा मास्टर माईंड टायगर मेमनचा भाऊ आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज याकूब मेमनची शिक्षा कमी करण्याची याचिका फेटाळून लावली आहे.

Jul 21, 2015, 03:31 PM IST

याकूबच्या फाशीवरून राजकारण, खासदार माजिद मेमन यांचा फाशीला विरोध

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतलाय. 

Jul 15, 2015, 11:32 AM IST

२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार

२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार

Jul 15, 2015, 10:59 AM IST

२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार

1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन याला येत्या 30 जुलै नागपुरात फासावर लटकवण्यात येणार आहे. या प्रकरणातील ही पहिलीच फाशी असेल.

Jul 15, 2015, 09:11 AM IST

याकूब मेमनच्या फाशीला सुप्रिम कोर्टाची स्थगिती

याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रिम कोर्टानं स्थगिती दिली आहे. याकूब मेमनचा दयेचा अर्ज दहा दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींनी फेटाळला होता. याकूबची याचिका आता घटना पीठाकडे विचारार्थ पाठवण्यात आलाय. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी ठोठावण्यात आलेला याकूब मेमन एकमेव आरोपी आहे.

Jun 2, 2014, 02:58 PM IST

१९९३ बॉबस्फोट निकाल : याकूब मेमनची फाशी कायम

१९९३ साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून येणं सुरु झालंय. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं खटल्यातील प्रमुख आरोपी याकूब मेमन याची फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.

Mar 21, 2013, 11:59 AM IST