yakub memon

याकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश : संजय राऊत

बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलाय. पाकिस्तानमधून सुरु असलेल्या दहशतवादाविरुद्ध दिलेला हा एक योग्य संदेश असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त दिली.

Jul 30, 2015, 09:25 AM IST

मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना अखेर न्याय - हुसैन

१९९३मधील मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना अखेर न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या शाहनवाझ हुसैन यांनी दिली आहे.

Jul 30, 2015, 09:11 AM IST

याकूबचे 'ते' शेवटचे पाच तास...

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फासावर चढवण्यात आलं. गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास याकूब फासावर लटकला. मुख्य म्हणजे, आज याकूबचा जन्मदिवस होता... आणि हाच त्याचा शेवटचा दिवस ठरला.

Jul 30, 2015, 08:08 AM IST

मला माझ्या मुलीला भेटायचंय; याकूबची शेवटची इच्छा

'मला माहीत आहे की मी मरणार आहे... मला माझ्या मुलीला भेटायचंय...' हीच याकूबची शेवटच्या इच्छांपैंकी एक इच्छा होती... 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला आज ६.४५ च्या सुमारास फासावर चढवण्यात आलंय. 

Jul 30, 2015, 07:17 AM IST

याकूबला बर्थ डे गिफ्ट... फाशी!

अखेर न्यायाचा सूर्य उगवलाय. तब्बल २२ वर्षानंतर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील २५७ पीडितांना न्याय मिळालाय, असं म्हणता येईल.

Jul 30, 2015, 06:25 AM IST