yaara silly silly second trailer

व्हिडिओ: चित्रपट यारा 'सिली सिली'चा दुसरा बोल्ड आणि अनसेंसर्ड ट्रेलर

सुभाष सहगलची रोमँटिक-कॉमेडी फिल्म 'यारा सिली सिली' पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. सोमवारी चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला. यात खूप बोल्ड डायलॉग आहेत. दिग्दर्शक सुभाष सहगल यांचं म्हणणं आहे की, चित्रपट खूप दमदार, मनोरंजनानं भरपूर आणि अगदी वेगळ्या कॉन्सेप्टचा आहे. 

Oct 27, 2015, 12:24 PM IST