व्हिडिओ: चित्रपट यारा 'सिली सिली'चा दुसरा बोल्ड आणि अनसेंसर्ड ट्रेलर

सुभाष सहगलची रोमँटिक-कॉमेडी फिल्म 'यारा सिली सिली' पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. सोमवारी चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला. यात खूप बोल्ड डायलॉग आहेत. दिग्दर्शक सुभाष सहगल यांचं म्हणणं आहे की, चित्रपट खूप दमदार, मनोरंजनानं भरपूर आणि अगदी वेगळ्या कॉन्सेप्टचा आहे. 

Updated: Oct 27, 2015, 12:24 PM IST
व्हिडिओ: चित्रपट यारा 'सिली सिली'चा दुसरा बोल्ड आणि अनसेंसर्ड ट्रेलर title=

मुंबई: सुभाष सहगलची रोमँटिक-कॉमेडी फिल्म 'यारा सिली सिली' पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. सोमवारी चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला. यात खूप बोल्ड डायलॉग आहेत. दिग्दर्शक सुभाष सहगल यांचं म्हणणं आहे की, चित्रपट खूप दमदार, मनोरंजनानं भरपूर आणि अगदी वेगळ्या कॉन्सेप्टचा आहे. 

चित्रपटाच्या बोल्ड ट्रेलरबाबत सहगल म्हणाले, त्यांनी चित्रपटाचं कथानक आणि कॅरेक्टर्स लक्षात ठेवूनच कथानकाच्या शब्दांवर भर दिलाय. चित्रपटातील मुख्य कलाकार महिला आहे. त्यामुळं चित्रपट वल्गर कॅटेगिरीत न जाण्यासाठी पूर्ण काळजी घेतल्याचं सहगल म्हणाले. ६ नोव्हेंबरला चित्रपट रिलीज होतोय. 

पाहा दुसरा ट्रेलर - 

पाहा पहिला ट्रेलर - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.