xxx

हॉलिवूडसाठी दीपिकाला रणवीरकडून 'ऑल द बेस्ट'!

रणवीरनं पुन्हा एकदा स्वत:ला बेस्ट बॉयफ्रेंड असल्याचं सिद्ध केलंय, असं म्हणायला हरकत नाही. 

Feb 9, 2016, 05:39 PM IST

विन डिझेलसोबत दीपिकाचा पहिला व्हिडीओ

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या पहिल्यावहिल्या हॉलीवूड चित्रपट ‘xXx: The Return of Xander Cage’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात विन डिझेलसोबत ती काम करतेय. 

Feb 9, 2016, 11:55 AM IST

'ट्रिपल एक्स'साठी एकताचा 'न्यूडिटी क्लॉज' 4 अभिनेत्रींना मान्य

निर्माती एकता कपूरच्या आगामी चित्रपट 'XXX' साठी आणखी तीन अभिनेत्रींनी होकार दिला आहे. विशेष म्हणजे चित्रपटासाठी करारबद्ध होण्याआधी एकता कपूरने घातलेला 'न्यूडिटी क्लॉज' देखील या चौघींनी मान्य केला आहे.   

Apr 29, 2015, 05:29 PM IST

एकता कपूरच्या 'XXX'चं पोस्टर प्रदर्शित

वादग्रस्त 'एआयबी' व्हिडिओ लोकांना पसंत पडला नसेल तर एकता कपूरच्या आगामी सिनेमा 'XXX'चं काय? असा प्रश्न आता समोर आलाय. कारण, नुकतंच एकताच्या या आगामी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. 

Feb 18, 2015, 10:36 AM IST