xxx

अभिनेत्रीचा तरुणाला अडवून अश्लील डान्स, 'हेच पुरुषाने केले असते तर..?' नेटकऱ्यांचा संताप

Sherlyn Chopra Viral Video: अभिनेत्रीनं सार्वजनिक ठिकाणी केलेल्या या कृत्यानं नेटकऱ्यांना चांगलाच संताप आला आहे. तिच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला सुनावलं असून हेच जर एका पुरुषानं केलं असतं तर काय झालं असतं त्याला कशा गोष्टींचा सामना करावा लागला असता याविषयी सांगितलं आहे. 

Jul 17, 2023, 11:34 AM IST

Transgender Couple Pregnant : केरळमधील ट्रान्समेलच्या बाळाची पहिली झलक, Video तुफान Viral

Transgender Couple Pregnant : प्रत्येकाला उत्सुकता होती ट्रान्सजेंडरने बाळा जन्म दिला मग ते दिसायला कसं असेल? त्या बाळाची पहिली झलक पाहून तुम्ही पण म्हणाल 'नजर नाही लागो!' तुम्ही पाहिला 

Mar 12, 2023, 09:22 PM IST

Viral Video : जेव्हा रॅम्प वॉक करताना मॉडेलच्या ड्रेसचे 'तुकडे तुकडे' झाले अन् मग...

Viral Video : एका विचित्र फॅशन शोने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फॅशन शोच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात रॅम्प वॉक करताना मॉडेल्सचे कधी हिल्स तुटते तर एका माडेलचा ड्रेसही फाटतो...

Mar 9, 2023, 12:00 PM IST

प्रिया प्रकाश वारियरचा किसिंग व्हिडिओ लीक; चाहत्यांना मोठा धक्का

Priya Prakash Varrier : साऊथ चित्रपटांची सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आज 'विंक गर्ल' म्हणून ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी प्रियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ईतका व्हायरल झाला होता की, त्या व्हिडिओमुळे अभिनेत्री रातोरात स्टार बनली होती.

Jan 30, 2023, 11:36 AM IST

Chhatriwali : कंडोम विकणाऱ्या कंपनीची CEO.... 'छत्रीवाली' रकुल प्रीत थेट SEX बद्दल सांगतेय; पाहा फोटो

Chhatriwali Movie : कंडोम न वापरल्यामुळे वहिनीचा दोनदा गर्भपात करण्यात आला हे रकुलला समजते यातूनच रकुल सगळ्यांना सेक्सचे महत्व पटवते असा तिचा या चित्रपटातील प्रवास 

Jan 29, 2023, 09:55 PM IST

Malaika Arora Pregnancy : मलायक अरोरा गरोदर? अर्जून कपूरने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, म्हणाला "आमच्या आयुष्याशी..."

Malaika Arora Pregnancy: सोशल मीडियावर सतत कोणी ना कोणीतर सेलिब्रिटी गर्भवती असल्याची चर्चा सुरु असते. या चर्चेत आता बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचं (Malaika Arora Pregnancy) नाव आलं आहे. दरम्यान, मलायका गर्भवती असल्याच्या वृत्तावर अर्जुन कपूर (Arjun Kapoor) संतापला असून सोशल मीडियावर एक मोठी पोस्टच शेअर केली आहे. 

 

Jan 28, 2023, 04:19 PM IST

Mouth Cancer : धक्कादायक! Oral Sex मुळे तोंडाच्या कॅन्सरच्या प्रमाणात वाढ ? पाहा काय म्हणाले एक्सपर्ट्स....

Oral sex causes cancer: शारीरिक संबधांदरम्यान ह्यूमन पेपिलोमा वायरस अर्थात HPV शरीरात संक्रमण करतो. ज्यामुळे कॅन्सरच्या जिवाणूंची शरीरात वाढ होऊ लागते.  एखादा पार्टनर आधीच एचपीव्ही ग्रस्त असेल तर दुसऱ्या पार्टनला यौन संबंधानंतर या कॅन्सरचं संक्रमण झपाट्यानं होण्याची शक्यता 100 टक्क्यांनी वाढते...

Jan 27, 2023, 12:46 PM IST

Male Infertility Fact : थायरॉईडमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो? अशी घ्या काळजी

Male Infertility Fact : थायरॉईडचा आजार कोणालाही होऊ शकतो अगदी पुरुषांनाही...पण जर पुरुषांना थायरॉईडचा त्रास असेल तर त्यांनी लगेचच सावध व्हा कारण त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. 

Jan 19, 2023, 04:17 PM IST

दीपिकाचा पहिला हॉलिवूडपट सर्वात आधी भारतात प्रदर्शित

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’ हा सर्वात प्रथम भारतात रिलीज होणार आहे. हा चित्रपट सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दीपिकाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बुधवारी दिली.

Dec 28, 2016, 07:47 PM IST

VIDEO : दीपिकाच्या xXx चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

दीपिकाच्या चाहत्यांना तिच्या पहिल्याच हॉलिवूड प्रोजेक्टची म्हणजेच 'xXx: Return Of Xander Cage' या सिनेमाची उत्सुकता लागून राहिलीय. याच सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Nov 2, 2016, 10:02 PM IST

दीपिकाच्या 'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज'चा ट्रेलर रीलिज

दीपिका पदुकोणचा 'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज' या हॉलीवूड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Oct 17, 2016, 06:55 PM IST

दीपिका ठरली बॉलिवूडमधली सगळ्यात महाग अभिनेत्री

बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच हॉलिवूडच्या पडद्यावरही झळकणारे. बॉलिवूडमध्येही तिचा फॅन क्लब दिवसेंदिवस वाढत चाललाय.

Jun 13, 2016, 07:05 PM IST