xiaomi redmi 4a

शाओमीचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच

स्वस्तात चांगले फोन देणारी लोकप्रिय शाओमीने रेडमीने 4A या फोनचं नवं व्हेरिएंट लाँच केलं आहे. कंपनीने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

Aug 31, 2017, 09:58 AM IST

१३ मेगापिक्सेल कॅमेरा, २ जीबी ऱॅमसह श्योमीचा रेडमी ४ए लाँच

श्योमीने भारतात २ जीबी रॅमचा नवा ४ जी स्मार्टफोन रेडमी ४ए लाँच केलाय. २ जीबी रॅम असलेला भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ५,९९९ रुपये इतकी ठेवलीये.

Mar 20, 2017, 07:41 PM IST