xiaomi mi a1

Xiaomi च्या पहिल्या ड्युअल कॅमेरा स्मार्टफोनची आजपासून विक्री

शाओमीनं त्यांचा पहिलाच ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन Mi A1 भारतामध्ये लॉन्च केला आहे. या फोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन mi.com आणि ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

Sep 12, 2017, 05:15 PM IST

लॉंच होतोय शाओमी Mi A1!

 शाओमी कंपनीने काही महिन्यांपूर्वी शाओमी रेडमी नोट 4 A हे मॉडेल लाँच केले होते. तेव्हा याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी इतके होते. आता यापुढे जात शाओमीने Mi A1 फोन ५ सप्टेंबर रोजी भारतात लॉंच होत आहे. शाओमी Mi A1 असून कंपनीची स्मार्टफोनची ही नवी सिरीज आहे.  शाओमीने आतापर्यंत परवडणारे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. स्मार्टफोनसाठी डिझाईन केले होते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत आतापर्यंत ऑपरेटिंगचे नवे प्रोडक्टस लॉंच करण्यात आले नाही.  Mi A1 दुसरा कोणताही स्मार्टफोन नसून  Mi 5X या स्मार्टफोनचे नवीन व्हर्जन असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Sep 4, 2017, 11:12 PM IST