wrestling

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता

Brij Bhushan Singh News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात अखेर दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती.  

Apr 29, 2023, 07:40 AM IST

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरीच्या पंचांना धमकी; सिकंदर शेखविरोधात 4 गुणांचा 'डाव'?

Maruti Satav threatened by Sangram Kamble: नेहमीच धमकावणाऱ्या पोलिसावर महाराष्ट्र शासन कार्यवाही करणार का ? पंच यापुढं न्यायदानाचे काम कसं करणार? 

Jan 16, 2023, 06:27 PM IST

CWG 2022 : कुस्तीमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी,रवी दहियानंतर विनेश फोगटने जिंकले सुवर्णपदक

भारताने 11 सुवर्ण, 11 रौप्य आणि 11 कांस्य पदकांसह एकूण 33 पदके जिंकली आहेत

Aug 6, 2022, 11:07 PM IST

कुस्तीपटू विनेश फोगाटचं निलंबन, भारतीय कुस्ती महासंघाची कारवाई

टोकिया ऑलिम्पिकमध्ये पराभव पत्कराव्या लागलेल्या विनेशला आणखी एक धक्का बसला आहे

Aug 10, 2021, 08:38 PM IST

सिल्व्हर बॉय रवीकुमारवर बक्षिसांचा वर्षाव, क्लास वन नोकरी, 4 कोटी रुपये, आणखी...

टोकिया ऑलिम्पिकमधल्या कामगिरीनंतर देशभरातून रवीकुमारचं कौतुक, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि क्रीडामंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Aug 5, 2021, 06:39 PM IST

TOKYO OLYMPIC : भारताला आणखी एक मेडल, कुस्तीत रवीकुमार दहियाला सिल्व्हर मेडल

57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भारताच्या रवीकुमार दहियाचा रशियाच्या मल्लाने पराभव केला

Aug 5, 2021, 04:52 PM IST

TOKYO OLYMPIC : भारतासाठी मोठी बातमी, कुस्तीपटू रवि कुमार दहिया फायनलमध्ये

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने चौथं पदक निश्चित केलं आहे. 

Aug 4, 2021, 03:06 PM IST