wrestlers protest

Wrestlers Protest: "गायीची शेपूट पकडून सांग की..."; योगेश्वर दत्त आणि बजरंग पुनियामध्ये ट्विटरवर खडाजंगी

Wrestlers Protest: एकीकडे कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु असताना दुसरीकडे ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्तवर जोरदार टीका केली आहे. योगेश्वर हा अॅथलीट नसून द्वेष पसरवणारा राजकारणी आहे, अशी टीका बजरंगने केला आहे.

Jun 25, 2023, 04:04 PM IST

Wrestlers Protest: 'तेव्हाच एशियन गेम्स खेळणार...' भारतीय कुस्तीपटूंचा निर्वाणीचा इशारा

Brijbhushan Singh: केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 7 जूनला भारतीय कुस्तीपटूंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जूनपर्यंत दिल्ली पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. 

Jun 10, 2023, 06:16 PM IST

"महिला कुस्तीपटूने बृजभूषण यांच्या तावडीतून स्वत:ला सोडवलं अन्..."; अंतरराष्ट्रीय पंचांचा जबाब

International Referee On Brij Bhushan: आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये पंचगिरी केलेल्या या पंचांनी त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेला प्रकार जबाबादरम्यान सांगितला असून त्यांनी बृजभूषण यांचा उल्लेख करत घडलेल्या घडामोडीचा तपशील दिला.

Jun 9, 2023, 02:18 PM IST

Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबतची महत्त्वाची अपडेट, 15 जूनपर्यंत...

Wrestlers protest Update :  क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कुस्तीपटूंची बैठक झाली. या बैठकीत बृजभूषण सिंह यांच्यावर 15 जूनपर्यंत थेट कारवाईचे आश्वासन सरकारने दिले आहे. हे आंदोलनाला मोठे यश आले आहे. जर ही कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Jun 8, 2023, 07:36 AM IST

Wrestlers Protest: कुस्तीगिरांच्या आंदोलनाला मोठं यश, केंद्राचं चर्चेसाठी निमंत्रण, म्हणाले "हे सरकार..."

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना (Wrestlers) केंद्र सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. कुस्तीगिरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर लगेचच केंद्राने त्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. 

 

Jun 7, 2023, 07:15 AM IST

"...तर सरकारी नोकरी सोडायला 10 सेकंदही लागणार नाही"; कुस्तीपटूंचा आक्रमक पवित्रा

Wrestlers Back To Job Talks About Protest: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले कुस्तीपटू सोमवारी आपल्या नोकरीवर पुन्हा रुजू झाले. त्यांच्या या निर्णयामुळे आता आंदोलनासंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.

Jun 6, 2023, 01:16 PM IST

Wrestlers Protest : झटापट, दंगा आणि आक्रोशानंतर कुस्तीपटू नोकरीवर परतले, पाहा नेमकं काय काम करतात हे खेळाडू

Wrestlers Protest : देशात एकिकडे क्रिकेटसारख्या खेळांना राजाश्रय मिळाल्याची परिस्थिती असतानाच दुसरीकडे मात्र इतर खेळांच्या बाबतीत अनेक बड्या मंडळींचं मौन प्रश्न उपस्तित करणारं आहे. 

 

Jun 6, 2023, 08:15 AM IST

Wrestlers Protest: साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया नोकरीवर परतले, पण...

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटूंनी दंड थोपटले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. 

Jun 5, 2023, 04:06 PM IST

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कठोर कारवाई? अमित शाहांच्या बंगल्यावर रात्री 11 वाजता कुस्तीपटूंबरोबर बैठक

Wrestlers Meet Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूबरोबरची ही बैठक पार पडली. रात्री 11 वाजता सुरु झालेली ही बैठक जवळजवळ तासभर चालली. यामध्ये कुस्तीपटूंनी आपली बाजू मांडली.

Jun 5, 2023, 10:13 AM IST

Wrestlers Protest: आम्ही इंदिरा गांधींसाठी वर्ल्डकप जिंकलो नव्हतो, तसंच साक्षीनेही मोदींसाठी...; किर्ती आझाद संतापले

Wrestlers Protest: माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू (Former India all-rounder) आणि तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते किर्ती आझाद (Kirti Azad) यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना पाठिंबा दर्शवला आहे. तसंच भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष (Wrestling Federation of India) आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कारवाई न केल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

 

Jun 3, 2023, 01:26 PM IST

"मेडल्स देशाची आहेत… मग...", Wrestlers Protest वर आस्ताद काळेचे खडे बोल

Aastad Kale Post for Wrestlers Protest : आस्ताद काळेनं गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनावर खडे बोल सुमावले आहेत. त्यानं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आस्ताद काळे हा सध्या त्याच्या या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. 

Jun 3, 2023, 10:24 AM IST

दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारा पुण्यातील फलक हटवला

Wrestlers Protest : राजधानी दिल्लीत गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोनलाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे.  कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिबा दर्शवणारा फलक पुण्यात लावण्यात आला होता. मात्र, पुणे महापालिकेने शुक्रवारी रात्री काढला. 

Jun 3, 2023, 09:42 AM IST

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना 1983 च्या जगज्जेत्या क्रिकेटपटूंचा पाठिंबा; कपिल पाजींचा संघ म्हणतोय...

Wrestlers Protest :  गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर्सवर पाठिंबा न दिल्याने टीका करण्यात येत होत्या. अखेर आज 1983 चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमतील अनेक सदस्य कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आलेत.

Jun 2, 2023, 04:14 PM IST