डेथ व्हॅली, जगातील सर्वात भयानक ठिकाण; अंतराळातूनही दिसतो इथं जाणारा रस्ता
कॅलिफोर्नियातली डेथ व्हॅली हे जगातील सर्वात रहस्यमयी धोकादायक ठिकाण मानले जाते. इथे मनुष्य दूरच प्राण्यांचाही वावर दिसत नाही.
Feb 25, 2024, 09:22 PM ISTGoogle Pay बाबत मोठी अपडेट! 'या' देशात लवकरच होणार बंद
Google Pay : गुगल पे ॲप हे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय ॲप आहे. हे ॲप भारत, सिंगापूर आणि अमेरिका इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
Feb 25, 2024, 05:17 PM IST
अमेरिकेत क्लबमध्ये भारतीय विद्यार्थ्याला मिळाली नाही एन्ट्री; कॉलेजच्या बाहेर सापडला मृतदेह
Indian Student Death : अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 20 जानेवारी रोजी इलिनॉय विद्यापीठाच्या कॅम्पसजवळील इमारतीच्या मागे या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला होता.
Feb 23, 2024, 02:55 PM ISTभयानक! 5 वर्षांपासून मृतदेहासोबत झोपत होती महिला; घरातील दृष्य पाहून पोलिसही हादरले
ऑस्ट्रेलियात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एक महिला तब्बल 5 वर्षे तिच्या भावाच्या मृतदेहासोहत राहत होती.
Feb 21, 2024, 05:08 PM ISTजातीय नरसंहाराने जग हादरलं, एकामागोमाग 60 लोकांची गोळ्या झाडून हत्या
Papua New Guinea News: पापुआ न्यू गिनी देशातील जातीय नरसंहाराने संपूर्ण जग हादरलं आहे. एन्गा प्रांतातील आदिवासी समुदायातील लढ्याने भयावह वळण घेतलं आहे. एका वादात 60 लोकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
Feb 19, 2024, 04:10 PM ISTअमेरिका-इस्रायल नव्हे, या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल! भारताचा क्रमांक किती?
Henley Passport Index 2024 : हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2024 ने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमेरिका-इस्त्रायल नव्हे तर दुसराच देश अव्वल स्थानावर आहे. तर भारताचा नंबर कितवा आहे? पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर...
Feb 19, 2024, 04:04 PM ISTबाबा वेंगाकडून 2024 ची भविष्यवाणी, नैसर्गिक आपत्तीपासून ते सायबर हल्ल्यांपर्यंत सारं काही सांगितलं
बाबा वेंगा यांनी 2024 ची केली भविष्यवाणी ... काय घडणार या वर्षात जाणून घ्या?
Feb 18, 2024, 08:37 AM ISTसरकार कसं चालवायचं? पंतप्रधान मोदींनी सांगितला 23 वर्षांचा अनुभव
पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिराती आणि कतारच्या दौऱ्यावर आहेत. ते युएईमध्ये आयोजित जागतिक सरकार शिखर परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी त्यांचा 23 वर्षांचा सरकार चालवण्याचा अनुभव सांगितला.
Feb 14, 2024, 05:28 PM ISTमाजी डच पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू; हातात हात धरून घेतला जगाचा निरोप
Dries van Agt : नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान, ड्राईस व्हॅन ऍगट आणि त्यांची पत्नीचा इच्छामरणाने मृत्यू झाला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या मानवाधिकार संघटनेने ही माहिती दिली आहे.
Feb 11, 2024, 03:51 PM ISTPakistan Election: पाकच्या निवडणुकीत हाफिज सईदचा मुलगा पराभूत! नवाज शरीफ, इम्रान खानचं काय झालं?
Pakistan Election : पाकिस्तानमध्ये गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत.
Feb 9, 2024, 04:21 PM ISTजिथे सागरा ज्वालामुखी मिळतो! समुद्राच्या खवळच्या पाण्यात पडतोय धगधगता लाव्हा, पाहा Video
World News : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जी आपल्याला भारावून सोडतात. असंच एक ठिकाण भल्याभल्यांचं कुतूहल ताणून धरतं. कुठंय हे ठिकाण माहितीये?
Feb 9, 2024, 01:35 PM IST
घरी गेल्यावरही ऑफिसमधून येतो फोन?; आता बॉसला होणार मोठा दंड
घरी पोहोचल्यानंतरही बॉसचा फोन येतो का? शिफ्ट संपल्यावरही काम करावे लागते का? जर या सगळ्यापासून वाचायचं असेल मग ऑस्ट्रेलियाला शिफ्ट व्हा. कारण तिथे आता कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा कायदा आला आहे.
Feb 8, 2024, 06:04 PM IST500 रुपयांच्या आत गर्लफ्रेन्डला Valentine's Day गिफ्ट द्यायचंय? 'हे' आहेत पर्याय
व्हॅलेंटाईन डे अगदी जवळ आला आहे. त्यामुळे प्रेमी जोडप्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तुमच्या जोडीदारावर तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे हा योग्य वेळ आहे.
Feb 5, 2024, 05:52 PM ISTग्रॅमी अवॉर्ड मिळताच रॅपर किलर माइकला अटक; समोर आलं धक्कादायक कारण
रविवारी लॉस एंजेलिसमधील एरिना येथे 66 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध रॅपर किलर माइकने तीन पुरस्कार मिळवले आहेत.
Feb 5, 2024, 02:03 PM IST
Grammy Awards 2024 वर भारतीयांचा डंका; शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांना ग्रॅमी पुरस्कार
Grammy Awards 2024 : 66 व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्येही भारतीय संगीतकारांचे वर्चस्व पाहायला मिळालं आहे. भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांच्यासह चार संगीतकारांनी हा पुरस्कार जिंकला आहे.
Feb 5, 2024, 08:47 AM IST