world marathi news

'कृत्रिम सुर्य..10 कोटी डिग्री तापमान'; दक्षिण कोरियाच्या प्रयोगाने दुनिया हैराण

South Korea Artificial sun: सध्या जगभरातील अनेक देश कृत्रिम सुर्यावर काम करत आहेत. यामध्ये चीन, अमेरिका आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.

Apr 2, 2024, 03:18 PM IST

Twitterवर मर्यादा आल्यानंतर आता प्रतिस्पर्धी उतरले मैदानात, युझर्सकडे आता कोणते पर्याय? जाणून घ्या

Twitter Limitation: ट्वीटरने ट्विट मर्यादा ठरवण्यापूर्वी एक नवीन बदल केला. नवीन बदलानुसार, यापुढे लॉग इन केल्याशिवाय ट्विट पाहता येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला ट्विट पाहायचे असेल तर तुम्हाला तुमचा आयडी ट्विटरवर तयार करावा लागेल. एलोन मस्क यांनीही याला तात्पुरता  उपाय म्हटले आहे.

Jul 3, 2023, 08:26 PM IST

एकाच आठवड्यात 2 भारतीयांची हत्या; लंडनमध्ये केरळच्या नागरिकाला चाकूने भोकसले

Crime News : दक्षिण लंडनमध्ये केरळमधील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आठवडाभरातील ही दुसरी भारतीयाची हत्या आहे. मृताची ओळख पटली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे

Jun 18, 2023, 03:15 PM IST

Twitter Tick: वेगवेगळ्या रंगात मिळणार व्हेरिफाईड बॅज, कोणाला कोणतं मिळणार जाणून घ्या

Twitter Blue Tick: मस्क यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, आता वेगवेगळ्या प्रकारच्या अकाऊंटसाठी वेगवेगळ्या रंगाचे ट्विट असतील. ज्यामध्ये सामान्य व्यक्ती, सरकारी संस्था आणि कंपन्यांसाठी तीन प्रकारचे रंग निवडण्यात आले आहेत.

Nov 25, 2022, 06:59 PM IST

Plane Crash: टांझानियात मोठी विमान दुर्घटना, प्रवाशांसह विमान तलावात पडलं

तांझानियामध्ये रविवारी मोठी विमान दुर्घटना झाली. प्रवासी विमान लँडिंगवेळी बुकोबा विमानतळाजवळ असलेल्या तलावात पडलं. स्थानिक मीडियानुसार या विमानातील 49 प्रवाशांपैकी 20 हून अधिक जणांना वाचवण्यात आलं आहे.

Nov 6, 2022, 03:17 PM IST