पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्यावर बोल्ड तरी रोहितच्या नावावर झाला अनोखा विक्रम
Rohit Sharma Clean Bowled: रोहित सामन्यातील दुसऱ्या बॉलवर बोल्ड झाला.
Nov 2, 2023, 05:37 PM ISTसलग 3 सामने हरणारा न्यूझीलंड संघ अडणचीत, प्लेईंग XI निवडणंही कठिण... सेमीफायनलची वाट बिकट
New Zealand Cricket: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण आता हाच संघ सेमीफायनलमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे त्यातच आता न्यूझीलंडच्या संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.
Nov 2, 2023, 05:06 PM ISTसर्वाधिक शतकांआधी विराटने मोडला सचिनचा आणखी एक रेकॉर्ड
2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 धावा करणारा विराट कोहली रोहित शर्मा, शुभमन गिल आणि पथुम निसांका यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे.
Nov 2, 2023, 03:36 PM IST
रोहितची विकेट पाहून पत्नी ऋतिकाला बसला आश्चर्याचा धक्का! Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Rohit Sharma Clean Bowled: रोहित शर्माने घरच्या मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच बॉलवर फोर मारला. मात्र त्याच्या पुढच्याच बॉलवर असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Nov 2, 2023, 02:30 PM IST'रोहितने आणखी एक करिअर संपवलं!' Hitman मुळे इंग्लिश खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती?
World Cup 2023 Rohit Sharma Ended Career: भारताने यापूर्वी खेळलेल्या सामन्यामध्ये रोहित शर्मा फलंदाजी करत असताना घडलेल्या प्रकाराचा धसका घेऊनच या खेळाडूने निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे.
Nov 2, 2023, 01:50 PM IST'आम्हाला 2060 चा वर्ल्ड कप जिंकायचा आहे, चला...'; इंग्लंडला लिंबू-टिंबू संघाची स्पेशल ऑफर
Defending Champions England Condition In World Cup: इंग्लंडने 2019 साली अंतिम सामन्यामध्ये सर्वाधिक चौकार मारल्याच्या आधारावर टाय झालेल्या सामन्यात विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरलं होतं.
Nov 2, 2023, 12:52 PM ISTWorld Cup 2023: 'हार्दिक पांड्या संघात परतला तरी...', रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जखमी असल्याने संघाबाहेर आहे. यादरम्यान रोहित शर्माने त्याच्या दुखापतीवर भाष्य करत संघाची नेमकी काय योजना असेल हे सांगितलं आहे.
Nov 2, 2023, 12:36 PM IST
सचिनच्या पुतळ्यावर रोहित शर्माची कमेंट ऐकून हॉलमध्ये पिकला एकच हशा; पाहा Video
Rohit Sharma Reaction On Sachin Tendulkar Statue In Wankhade: आज वानखेडेच्या मैदानावर भारत आणि श्रीलंकेदरम्यान सामना खेळवला जाणार असून त्यापूर्वीच या मैदानात सचिनच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे.
Nov 2, 2023, 11:57 AM ISTतू रेकॉर्डचा विचार करत नाहीस का? प्रश्न ऐकताच रोहित म्हणाला 'मी इतका स्वार्थी....'
रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दरम्यान रोहित शर्माने श्रीलंकेविरोधातील सामन्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Nov 2, 2023, 11:49 AM IST
World Cup | मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरुद्ध श्रीलंका लढत
Preview for World Cup 2023 India Vs Srilanka
Nov 2, 2023, 11:30 AM ISTRohit Sharma: क्रीझवर मी बिनडोकपणे...; सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा हे काय बोलून गेला?
Rohit Sharma: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माची ( Rohit Sharma ) फलंदाजी चांगली होतेय. यावेळी त्याने अनेक मोठे शॉट खेळले असून त्यांची चर्चा होतेय. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी रोहितने, तो त्याच्या फलंदाजीचा भरपूर आनंद घेत असल्याचं म्हटलंय.
Nov 2, 2023, 10:56 AM ISTVideo: आक्रमक क्रिकेट खेळू म्हणजे रॉकेट लॉन्चर फेकून मारु का? पाकिस्तानी खेळाडूचा सवाल
Pakistani Cricketer Losing Cool Talks About Rocket Launcher: पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप 2023 साठी भारतात दाखल होण्याच्या आधीपासूनच चर्चेत आहे. असं असतानाच आता हा व्हिडीओ समोर आला आहे.
Nov 2, 2023, 10:03 AM IST'पाकिस्तानला घाणेरडी सवय आहे की...'; Points Table वरुन हुसैनने झापलं; म्हणाला, 'पैंजेवर सांगतो...'
Naseer Hussain Slams Pakistan: पाकिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये सुमार कामगिरी केली असून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाबद्दल बोलताना इंग्लंडच्या माजी कर्णधाराने कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं आहे.
Nov 2, 2023, 09:18 AM ISTRohit Sharma: अशी परिस्थिती नकोय...; श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा 'या' कारणामुळे टेन्शनमध्ये
Rohit Sharma: सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यामध्ये रोहित शर्माने ( Rohit Sharma ) एक चिंता व्यक्त केली आहे. सामन्यापूर्वी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नेमक्या कोणत्या कारणाने चिंतेत आहे ते पाहूया.
Nov 2, 2023, 08:36 AM IST'विराट कोहलीप्रमाणे तो...'; शाहीद आफ्रिदीने चारचौघात बाबर आझमची लाजच काढली
Shahid Afridi On Babar Azam: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये बाबर आझमला मोठी धावसंख्या करता आली नाही. बाबर आझम यांच्या वर्ल्ड कपमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. असं असतानाच शाहीद आफ्रिदीने त्याच्यासंदर्भात एक विधान केलं आहे.
Nov 2, 2023, 08:25 AM IST