world cup websotries

IND vs AUS : विराट कोहलीला स्पेशल मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला का डिवचलं? पाहा VIDEO

World Cup 2023 : सोशल मीडियावर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये कोहलीला मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला डिवचलं. 

 

Oct 9, 2023, 03:42 PM IST

ICC World Cup : कोहलीचा 'विराट' विक्रम, पहिल्याच सामन्यात वर्ल्ड कप रेकॉर्ड

ICC World Cup India vs Australia :  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मिशन वर्ल्ड कपची सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगला. या सामन्यात बॅटिंगला न उतराच स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) विक्रम रचला आहे. 

Oct 8, 2023, 06:47 PM IST