world cup 2023

Gautam Gambhir: "वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...", World Cup 2023 साठी गंभीरने निवडले 4 खेळाडू!

2023 ODI World Cup: गौतम गंभीरने आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी 4 फिरकीपटूंची (indian spinners) निवड केली आहे, ज्यांचा विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.

Jan 15, 2023, 09:35 PM IST

IND vs SL 3rd ODI: कोणाला मिळणार संधी? कोण होणार आऊट? रोहित करतोय 'वर्ल्ड कप'ची तयारी!

India vs Sri Lanka: टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL 3rd ODI) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे.

 

Jan 14, 2023, 11:24 PM IST

IND vs Spain : Hockey World Cup 2023 स्पर्धेत भारत रचणार इतिहास, एक गोल आणि नवा विक्रम

Hockey World Cup 2023 : हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी संघानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. असं असताना हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

Jan 13, 2023, 02:49 PM IST

Asia Cup 2023 : चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान आता...., जय शहांनी केली घोषणा

IND vs Pak :  ACC अध्यक्ष जय शाह यांनी 2023-2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. याबाबत जय शाह यांनी ट्विट करत माहिती दिली असून आशिया चषक एकदिवसीय सामने खेळले जातील ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. 

Jan 5, 2023, 12:44 PM IST

BCCI Review Meeting : बीसीसीआई ने घेतले 3 महत्त्वपूर्ण निर्णय; 4 तास चाललेल्या बैठकीत नेमकं काय झालं?

यंदाच्या वर्षी वनडे क्रिकेटचा वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ही बैठक फार महत्त्वाची होती. जाणून घेऊया या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेतले गेले

Jan 1, 2023, 11:20 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंवर IPL खेळण्याची बंदी? वर्ल्डकपसाठी BCCI चा मोठा निर्णय

खेळाडूंवरचा कार्यभार कमी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंसंदर्भात एक मोठं पाऊल उचललं आहे.

Jan 1, 2023, 07:31 PM IST

Rahul Dravid : राहुल द्रविडची गच्छंती? World Cup साठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

Rahul Dravid : 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठीही बीसीसीआयने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत

Dec 29, 2022, 05:44 PM IST

IND vs PAK: आधी गुरकला आता नरमला; अखेर पाकिस्तानने भारतासमोर टाकली नांगी!

ind vs pak ramiz raja:  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे.

Dec 6, 2022, 05:05 PM IST

World Cup जवळ आलाय, दोन्ही कॅप्टनची मते जुळेना, टीम इंडियामध्ये चाललंय काय?

ODI World Cup 2023 आधी रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

Dec 3, 2022, 11:27 PM IST

मला आणि कोचला माहितीये...; आगामी वर्ल्डकपसाठी Rohit Sharma ने तयार केली टीम? बांगलादेश सिरीजपूर्वी मोठा खुलासा

सामन्याच्या पूर्वी कर्णधार रोहित शर्माची प्रेस कॉन्फ्रेंस घेण्यात आली. यावेळी रोहितने आगामी वर्ल्डकपबाबत (world cup 2023) मोठे संकेत दिले आहेत.

Dec 3, 2022, 11:06 PM IST

हिरा शोधण्याच्या नादात सोन्यासारखा खेळाडू गमावला, मोहम्मद कैफचं वर्मावर बोट!

भारतीय संघ आता पुढच्या वर्षी 2023 (ODI World Cup 2023) च्या वनडे वर्ल्ड कपसाठी संघामध्ये अनेक बदल करताना दिसला आहे. याचाच धागा पकडत मोहम्मद कैफनं निशाणा साधला आहे.

Nov 28, 2022, 09:04 PM IST

World Cup 2023 मध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान? 7 संघांचं स्थान निश्चित

गेल्या 2 वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) या दोन्ही टीम वर्ल्डकपमध्ये एकाच ग्रुपमध्ये होत्या. त्यामुळे आता आगामी 2023 च्या वर्ल्डकपमध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार का, हा चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे.

Nov 28, 2022, 08:09 PM IST

Rohit Sharma ने ब्रेक घेतल्याने माजी क्रिकेटरचा संताप, म्हणाला IPL मधून...

रोहित शर्मावर माजी क्रिकेटरने नाराजी व्यक्त केली आहे. वर्ल्डकप 2023 आधी त्याने विश्रांती घेतल्याने खेळाडूने त्याला सुनावलं आहे.

Nov 27, 2022, 06:07 PM IST

World Cup 2023 : पुढचा World Cup भारतामध्ये खेळला जाणार; जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये?

T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे 

Nov 13, 2022, 11:54 AM IST

विश्वचषकातून बाहेर होऊ शकतो पाकिस्तान, पाहा कोणत्या देशांना करावा लागू शकतो संघर्ष

वर्ल्डकप 2023 मध्ये खेळण्यासाठी अनेक मोठ्या संघाना संघर्ष करावा लागू शकतो.

Jun 7, 2022, 10:50 PM IST