work

रणबीर-दीपिका पुन्हा येणार एकत्र

रणबीर आणि दिपीका, पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

Feb 4, 2016, 10:45 PM IST

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त, कामाचं भूमीपूजन तर राणेंची टीका

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौपदरीकरणाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आले. 

Jan 29, 2016, 05:07 PM IST

हृतिकला या अभिनेत्रीबरोबर करायचं नाही काम ?

आशिकी-3 या आगामी चित्रपटात हृतिकबरोबर कोण काम करणार यावर अजूनही संभ्रम कायम आहे. 

Jan 25, 2016, 06:53 PM IST

सलमान खान गर्लफ्रेंडसोबत शोमध्ये दिसणार एकत्र

सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर हे दोघेही बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दोघांची चर्चा सुरू झाली आहे. दोघेही एका शोमध्ये एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Jan 20, 2016, 09:34 PM IST

यांच्यामुळे दिसते तुम्हाला क्रिकेटची लाईव्ह मॅच

क्रिकेटची मॅच आपण टीव्हीवर पाहतो. टीव्हीवर पाहताना जी मजा टीव्हीवर मॅट बघतांना येते ती कदाचित प्रत्यक्ष बघतांना येईलच असे नाही. 

Jan 10, 2016, 03:50 PM IST

दीपिका पदुकोणची 'हॉलीवूड' वारी

बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोण आता हॉलीवूडला निघाली आहे.

Jan 6, 2016, 07:43 PM IST

काम करताना बॅक पेनचा त्रास? आराम देण्यासाठी या टिप्स

 पाठिचे दुखणे किंवा कमरेचे दुखणे याकडे तुम्ही जराही दुर्लक्ष करु नका. कारण पुढे ही समस्या मोठे रुप धारण करु शकते. आज अधिकतर लोक लो-बॅक पेनचे शिकार होत आहेत. यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. वेदनेची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी याचे कारण स्लिप डिस्क असू शकते.

Oct 28, 2015, 04:48 PM IST

गोंधळात गोंधळ... खेड, चिपळूण, संगमेश्वर रायगडच्या ताब्यात!

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पुन्हा एकदा वादात सापडलंय. कारण, मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची नव्याने विभागणी करताना निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या स्वाधीन करण्यात आलाय. त्यामुळे भूमिसंपादन असेल किंवा चौपदरीकरणासंदर्भात इतर कोणतंही काम असेल तर रायगडलाच जावं लागेल. या भीतीने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. तसंच हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागलीय.

Oct 23, 2015, 05:31 PM IST

कामाच्या लवचिक वेळा वेतन आणि बोनसपेक्षा जास्त महत्त्वाच्या!

केवळ भरघोस पगारवाढ दिली की कर्मचारी खूश होतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं कामं करतात, असा तुमचा समज असेल तर तुम्ही चूक ठराल... 

Oct 20, 2015, 07:03 PM IST

कृपा करा, ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्यांनी व्हीआरएस घ्या..!

कृपा करा, ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्यांनी व्हीआरएस घ्या..!

Oct 2, 2015, 11:07 AM IST