यांच्यामुळे दिसते तुम्हाला क्रिकेटची लाईव्ह मॅच

क्रिकेटची मॅच आपण टीव्हीवर पाहतो. टीव्हीवर पाहताना जी मजा टीव्हीवर मॅट बघतांना येते ती कदाचित प्रत्यक्ष बघतांना येईलच असे नाही. 

Updated: Jan 10, 2016, 03:50 PM IST
यांच्यामुळे दिसते तुम्हाला क्रिकेटची लाईव्ह मॅच title=

मुंबई : क्रिकेटची मॅच आपण टीव्हीवर पाहतो. टीव्हीवर पाहताना जी मजा टीव्हीवर मॅट बघतांना येते ती कदाचित प्रत्यक्ष बघतांना येईलच असे नाही. 

क्रिकेटची मॅच पाहतांना त्याचं ग्राफिक्स, कॅमेरा अँगल आणि बरच काही टीव्हीवर ज्याप्रकारे दाखवलं जाते. त्याची मजा आपण घरी बसल्या घेत असतो. पण ती टीव्हीवर कोणतीही चूक न होता दाखवली जाते त्यामागे अनेकांची मेहनत असते.

क्रिकेट ग्राऊँडवर रंगणारी मॅच क्रिकेट मैदानावर असलेले काही लोक तुमच्या पर्यंत टीव्हीच्या माध्यमातून दाखवत असता. पाहा कसं होते काम. कशी अशी ती प्रोडक्शन टीम आणि ते कसे करतात काम.

पाहा व्हिडिओ

 

Missed the Tea break yesterday? Mark Nicholas takes YOU behind the scenes through our outside broadcast trucks where the magic happens!#PinkTest #AUSvIND #WWOS

Posted by Wide World of Sports on Tuesday, January 6, 2015