womens

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार? अजित पवार यांची मोठी घोषणा

Announcements For Farmers in Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा (Maharashtra Budget Session 2024-2025) जाहीर केल्या आहेत.

Jun 28, 2024, 03:55 PM IST

महिलांच्या शरीरात चाळीशीनंतर होतात हे 7 बदल

40 Plus women Physical Changes:महिलांमध्ये वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शारीरिक बदल पाहायला मिळतात. पण चाळीशीतील वय थोडे खास आहे. चाळीशी पार केल्यानंतर महिलांमध्ये कोणते बदल दिसतात, हे जाणून घेऊया. चाळीशीनंतर ज्या महिलांची शारीरिक हालचाल कमी होते, त्यांच्यामध्ये वजन वाढीची समस्या जाणवते. चाळीशीनंतर महिलांच्या शरिरात एस्ट्रॉजनची कमी जाणवते.यामुळे फेशियल हेअर आलेले दिसतात.

Apr 6, 2024, 03:52 PM IST

Viral Video : झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी मारलं! कार पार्किंगमध्ये 6 तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामा WWE ला देईल टक्कर

Women Fight Video : जमिनीवर पाडलं, झिंज्या उपटल्या कार पार्किंगमधील 6 तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Nov 10, 2023, 12:53 PM IST

BCCI चा दणका; भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी इंग्लंडचं एक नाव शर्यतीत, कोण आहेत ते?

Team India : इथं भारतीय संघासाठी प्रशिक्षण म्हणून कोणाची वर्णी लागणार अशा चर्चा रंगत असतानाच तिथं बीसीसीआयनं मात्र याबाबतचा निर्णय घेतल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. 

 

Jun 29, 2023, 11:40 AM IST

तुमची लिपस्टिक दिवसभर ओठांवर कशी टिकवायची? वापरा ह्या ट्रिक्स

Long Lasting Lipstick Tips: मेकअपमध्ये लिपस्टिकला महत्त्वाचे स्थान आहे. मेकअपन लूक चेंज होत असला तरी योग्य प्रकारची लिपस्टिक लक्ष वेधून घेते. एक सुंदर लुकच देऊ शकत नाही तर ते तुम्हाला आत्मविश्वास, बोल्ड आणि ग्लॅमरसहा बनवते. पाणी पिल्यानंतर किंवा काही खाल्ल्यावर ओढांवरील लिपस्टिक गेली की, मग महिला, तरुणी नाराज होतात. ही लिपस्टिक टिकून राहण्यासाठी काही ट्रिक्स फॉलो करा.

Jun 15, 2023, 02:50 PM IST

हिवाळ्यात रात्री त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा...लगेचच मिळेल रिझल्ट

आम्ही तुमच्यासोबत नाइट स्किन केअर टिप्स शेअर करणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही हिवाळ्यातही चमकदार त्वचा मिळवू शकता.

Nov 14, 2022, 11:45 PM IST

Virat Kohli महिला क्रिकेटवर फिदा! सकाळी पाच वाजता भेटण्यासाठी थेट रुममध्येच गेला अन्...

कोण आहे ती महिला क्रिकेटर तिच्यासाठी विराटने वेळ काळ पाहिला नाही!

Sep 12, 2022, 09:56 PM IST

पुरुष - महिलांच्या condoms मध्ये असतो 'हा' फरक; तुम्हाला माहितीये का?

आता महिलांसाठीही कंडोम बनवले जातात. ज्याचा वापर महिलाही करतात.

Aug 8, 2022, 10:28 AM IST

राज्य सरकारचा मोठा निर्णय! महिलांची आता या बंधनातून मुक्तता

अनेकदा महिला कर्मचाऱ्यांना खासगी कार्यालयात मनाविरुद्ध किंवा अतिरिक्त कामाचं कारण देत थांबवलं जातं. सरकारच्या या निर्णयामुळे आडमुठ्या आणि मनमर्जी कारभार करणाऱ्या संस्थेला चाप बसणार आहे.  

May 28, 2022, 10:19 PM IST

पेनकिलर सोडा आणि 'या' घरगुती उपयांनी दूर करा मासिक पाळीतील वेदना

जाणून घेऊया मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठीचे घरगुती उपचार

Apr 15, 2022, 03:26 PM IST

पीरियड्स मिस होण्याव्यतिरीक्त 'ही' आहेत प्रेग्नेंसीच्या सुरुवातीची लक्षणं!

गर्भधारणेच्या काळात महिलांच्या शरीरात असे अनेक बदल होतात जी गर्भधारणेची लक्षणं असतात. जाणून घेऊया ही लक्षणं नेमकी कोणती

Apr 15, 2022, 08:08 AM IST