womens

भारतानं जिंकला 'ICC महिला वर्ल्डकप क्वालिफायर्स'

'आयसीसी महिला वर्ल्डकप क्वालिफायर्स क्रिकेट'च्या पात्रता फेरीच्या अखेरच्या मॅचमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलंय.

Feb 22, 2017, 07:43 PM IST

३ महिलांना ठार मारणाऱ्या वाघाला ठार करण्याचे आदेश

 सिंदेवाही तालुक्यात गेल्या २५  दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले आहेत. 

Jan 30, 2017, 04:18 PM IST

पाहा का दिली शाहरूखने स्वत:च्या मुलांना ताकीद

जर महिलांना दुखवलं तर तुमचं मुंडकं उडवीन अशी ताकीद आर्यन आणि अबरामला दिल्याचं एका मुलाखतीत शाहरूख खाननं म्हटलं आहे.

Jan 17, 2017, 08:09 PM IST

ट्रॅक्टरवर पिकनिकला निघाले असताना अपघात

नागपूर शहरातील टेलिकॉमनगर सखी महिला मंडळाचे सदस्य आज या पर्यटनस्थळी पिकनिकसाठी आले होते. 

Jan 8, 2017, 07:57 PM IST

विस्तारानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात आणखीन दोन महिलांचा समावेश

आज मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये दोन महिला मंत्र्यांनी शपथ घेतलीय. 

Jul 5, 2016, 02:02 PM IST

मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यावर महिलांना बंदी

महिला मंदिर प्रवेशावरून राज्यभर भूमाता ब्रिगेडसह महिला संघटनानी आक्रमक भूमिका घेत राज्यभरातील मंदिरात आंदोलन सुरु केलं असतानाच महिलांनी मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी असल्याचा फलक डोंबिवलीच्या काही मंदिर प्रवेश दारावरच लावल्यामुळे डोंबिवलीकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. 

May 5, 2016, 06:17 PM IST

येथे महिला लग्नानंतरही ठेवतात परपुरुषासोबत संबध..

नियामे : बऱ्याच शतकापासून पुरुष प्रधान संस्कृती चालत येत आहे. सर्व गोष्टी या पुरूषांच्या म्हणण्याप्रमाणेच सुरु आहेत तसं नाही झालं तर महिला या आज ही पुरुषांच्या अत्याचार आणि पुरूषीपणाचे बळी ठरत आहे. पण पश्चिम आफ्रिकेतील नायजर दा देश याला अपवाद आहे.

Apr 24, 2016, 04:30 PM IST

भोंदू बाबा बंद खोलीत महिलांसोबत करायचा दुष्कर्म, व्हिडिओ व्हायरल

गुजरातमध्ये एका तांत्रिकाचा अश्लिल व्हिडिओ समोर आला आहे.

Apr 5, 2016, 10:47 PM IST

कोल्हापूर : अवनी संस्थेच्या महिलांना गर्भगृहात मज्जाव

अवनी संस्थेच्या महिलांना गर्भगृहात मज्जाव

Apr 4, 2016, 06:23 PM IST

नाशिक : महिलांचा गरीबांना मदतीचा हात

महिलांचा गरीबांना मदतीचा हात

Mar 20, 2016, 10:49 PM IST