womens team india

Women's Day 2023 : महिला दिनानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनची मोठी घोषणा

देशात पहिल्यात महिला क्रिकेट प्रीमिअर लीगचं (Woman Premier League) आयोजन करण्यात आलं आहे. भविष्यात टीम इंडियाला (Team India) चांगल्या खेळाडू मिळावेत या दृष्टीने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) मोठं पाऊल उचललं आहे. 

Mar 7, 2023, 09:48 PM IST

IND W vs PAK W : करुन दाखवलं! टीम इंडियाच्या महिलांनी मैदान गाजवलं, पाकिस्तानला नमवलं

टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयाने टी-20 वर्ल्डकपमधील पहिला सामना भारताने खिशात घातला आहे. जेमिमा रोड्रिग्सने टीम इंडियासाठी हा विजय खेचून आणला.

Feb 12, 2023, 09:41 PM IST

BCCI कडून मोठा फेरबदल; आगामी सिरीजपूर्वी बदलला टीम इंडियाचा कोच!

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) भारतीय क्रिकेट टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये (Coaching Staff) मोठे बदल केले आहेत. आगामी सिरीजपूर्वी बीसीसआयकडून हे बदल करण्यात आले आहेत.

Dec 6, 2022, 04:43 PM IST

WWC 2022, IND vs SA | 'नो बॉल'मुळे टीम इंडिया वर्ल्ड कपमधून 'आऊट'

शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या रंगतदार आणि थरारक सामन्यात महिला साऊथ अफ्रिकेने (South Africa Women) टीम इंडियावर (India Women) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. 

 

Mar 27, 2022, 03:06 PM IST

Julan Goswami | झूलनची ऐतिहासिक कामगिरी, विश्व विक्रमाला गवसणी

महिला टीम इंडियाच्या (Womens Team India) झूलन गोस्वामीने (Julan Goswami) आपल्या अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत (Womens World Cup 2022) इतिहास रचला आहे. 

 

Mar 12, 2022, 05:02 PM IST

WWC 2022, WIW vs IW | हरमनप्रीत कौरची शानदार शतकी खेळी, विक्रमाला गवसणी

 वूमन्स टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील (WWC 2022) दुसरा विजय साजरा केला. टीम इंडियाने (Womens Team India) स्पर्धेच्या 10 व्या सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies Womens) 155 धावांनी धुव्वा उडवला. 

 

Mar 12, 2022, 03:18 PM IST

WWC 2022, NZW vs IW | Jhulan Goswami चा कारनामा, वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये वूमन्स टीम इंडियाला (WWC 2022) पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने टीम इंडियाचा (NZ vs IND) 62 रन्सने पराभव केला.

Mar 10, 2022, 03:00 PM IST