बाळाला दूध पाजायचं असेल तर, घरी जा! ऐकताच 'तिने' Breastfeed करतानाचा Photoच व्हायरल केला आणि...
Viral : लेकराला स्तनपान करणाऱ्या इन्फ्लुएन्सरला पाहून लोक देऊ लागले भलते सल्ले; तिनं ऐकून घेतलं आणि मग...
Oct 4, 2024, 02:14 PM IST
Womens Health: मासिकपाळीपूर्वी स्तनांमध्ये का होतात वेदना? 'हे' आहे खरं कारण
Womens Health: मासिकपाळीपूर्वी स्तनांमध्ये का होतात वेदना? 'हे' आहे खरं कारण. मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेक महिलांना मासिक पाळीत शरीराच्या प्रत्येक भागात वेदना होतात, तर अनेक महिलांना फक्त पोटदुखी किंवा पाठदुखीचा त्रास होतो.
May 20, 2024, 12:18 PM ISTमासिक पाळीदरम्यान महिला करतात 'ही' चूक; आयुष्यभर फेडावी लागेल किंमत
Health News : मासिक पाळीदरम्यान महिलांनी आरोग्याची काळजी घेण्यासोबतच काही बाबतीत सतर्क राहणंही गरजेचं
Apr 10, 2024, 04:49 PM ISTमहिलांच्या शरीरात चाळीशीनंतर होतात हे 7 बदल
40 Plus women Physical Changes:महिलांमध्ये वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शारीरिक बदल पाहायला मिळतात. पण चाळीशीतील वय थोडे खास आहे. चाळीशी पार केल्यानंतर महिलांमध्ये कोणते बदल दिसतात, हे जाणून घेऊया. चाळीशीनंतर ज्या महिलांची शारीरिक हालचाल कमी होते, त्यांच्यामध्ये वजन वाढीची समस्या जाणवते. चाळीशीनंतर महिलांच्या शरिरात एस्ट्रॉजनची कमी जाणवते.यामुळे फेशियल हेअर आलेले दिसतात.
Apr 6, 2024, 03:52 PM ISTमुलींनो 'या' वयापूर्वी मासिक पाळी येत असेल तर सावधान! बळावते अनेक शारीरिक व्याधींची शक्यता
Periods at early age: मुली वयात आल्या अर्थात वयाच्या अमुक एका टप्प्यावर पोहोचल्या असता त्यांना मासिक पाळी येते आणि त्यांच्या शरीरात अनेक बदल घडतात.
Dec 11, 2023, 12:28 PM ISTमहिलांनो आरोग्य सांभाळा! मुंबईतल्या तब्बल 60 टक्के महिलांना 'हा' गंभीर आजार
एका अहवालानुसार मुंबईतल्या 40 वर्षांवरील पाचपैकी तीन महिलांना ऑस्टियोपेनिया तर चारपैकी एका महिलेला ऑस्टिओपोरोसिस असल्याचं निदान झालंय, यात हाडं कमकुवत आणि ठिसूळ होतात, इतकंच नाही तर ती फ्रॅक्चर होण्याचीही शक्यता असते.
Mar 13, 2023, 07:34 PM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTBikini Waxing: प्रेग्नन्सीमध्ये बिकिनी वॅक्सिंग करणं योग्य की अयोग्य?
गरोदरपणात प्यूबिक हेअर स्वच्छ करणे कठीण असतं, मात्र पण अशा स्थितीत बिकिनी वॅक्सिंग किती सुरक्षित आहे? जाणून घेऊयात
Sep 12, 2022, 11:46 PM ISTWomen's Health | महिलाच्या स्तनाग्रांमध्ये त्रास जाणवण्याची कारणं कोणती? चुकीच्या फिटींगचे अंतरवस्त्रदेखील ठरू शकतात कारणीभूत
महिलांच्या स्तनाग्रांमध्ये (Nipple Pain in Women)दुखणे तसेत त्रास होणे ही सामान्य बाब आहे. परंतु त्यामागे अनेकदा गंभीर कारणं देखील असू शकतात.
Jul 15, 2021, 03:20 PM ISTपुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना या '7' आजारांंचा धोका अधिक !
'स्त्री' ही आपल्या समाजाची आणि कुटुंबाची आधारस्तंभ आहे. त्यामुळे अनेकदा स्त्रिया स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतर गोष्टींना अधिक प्राधान्य देते. परिणामी नकळत एका विशिष्ट टप्प्यावर काही त्रास खूपच गंभीर होऊन बसतात.
Jan 22, 2018, 02:15 PM IST