'शनीप्रवेशामुळे वाढणार महिलांवरील बलात्काराच्या घटना
शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी शनी शिंगणापूरातील महिलांच्या मंदिर प्रवेशावर मोठा आक्षेप व्यक्त केलाय. इतकंच नाही, तर अशा प्रवेशामुळे महिलांवरच्या बलात्कारासारख्या घटनांत वाढ होणार असल्याची भविष्यवाणीही शंकराचार्यांनी करून टाकलीय.
Apr 13, 2016, 02:05 PM ISTसुरगण्यात पाण्यासाठी किरकोळ वादातून महिलेची हत्या
एकीकडे लातूर दुष्काळात होरपळत असताना महाराष्ट्रातील इतर भागांतही या दुष्काळाचं भयाण वास्तव समोर येतंय. पाण्याच्या वादातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय.
Apr 12, 2016, 03:36 PM ISTत्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिला प्रवेशबंदी
Apr 10, 2016, 11:12 AM ISTशनीचौथऱ्यावर जाऊन महिलांनी घेतलं दर्शन
शनीचौथऱ्यावर जाऊन महिलांनी घेतलं दर्शन
Apr 8, 2016, 08:33 PM ISTशनीचौथऱ्यावर जाऊन महिलांनी घेतलं दर्शन
शनिशिंगणापूरमध्ये शनिचौथ-यावर सर्वांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच भूमाता महिला ब्रिगेडच्या आंदोलकांनी चौथ-यावर जाऊन दर्शन घेतलं.
Apr 8, 2016, 07:32 PM ISTशनीशिंगणापूरच्या महिला प्रवेशाचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत
शनीशिंगणापूरच्या महिला प्रवेशाचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत
Apr 8, 2016, 06:02 PM ISTशनी चौथऱ्यावर महिलांना मिळणार प्रवेश, देवस्थानचा निर्णय
महिलांना शनी चौथऱ्यावरुन आता दर्शन घेता येणार आहे.
Apr 8, 2016, 12:44 PM ISTपीएचडी, एमफिलसाठी विद्यार्थीनींना मिळणार अधिक वेळ
पदवी शिक्षण घेऊन पुढे जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोदी सरकारनं एक खुशखबर दिलीय.
Apr 5, 2016, 04:55 PM ISTजगात सर्वाधिक लेस्बियन पॉर्न पाहतात या देशातील महिला?
मुंबई : पाकिस्तान म्हणजे रुढीवादी किंवा कट्टरपंथी लोकांचा देश अशी जर तुमच्या मनात समजूत असेल तर ती काढून टाका.
Apr 5, 2016, 02:01 PM ISTपुरुषांच्या गटात महिलेनं जिंकली शर्यत
पुरुषांच्या गटात महिलेनं जिंकली शर्यत
Apr 4, 2016, 09:16 PM ISTएकाच वेळी 5 मुलींना जन्म
छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये एका 25 वर्षांच्या महिलेनं एकाच वेळी तब्बल 5 मुलींना जन्म दिला आहे.
Apr 3, 2016, 09:40 PM ISTत्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पुरुषांनाही प्रवेश नाही
त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पुरुषांनाही प्रवेश नाही
Apr 3, 2016, 06:40 PM ISTविजयानंतर वेस्ट इंडिजच्या महिला आणि पुरुष संघाचा जल्लोष
४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.
Apr 3, 2016, 06:17 PM IST