भावाच्या जागी पुरुष संघात क्रिकेट खेळणारी शेफाली जागतिक क्रमवारीत अव्वल
तिनं अफलातून खेळीचं प्रदर्शन करत साऱ्या जगालाच आपली दखल घ्यायला भाग पाडलं
Mar 4, 2020, 04:58 PM ISTअहमदनगर | बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी मारहाण
अहमदनगर | बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी मारहाण
Ahmednagar Humanrights Activist Asim Saroday On Beating Women
'महिलाच खऱ्या अर्थाने दलित आणि उपेक्षित आहेत; कारण.... '
नागराज मंजुळेंचं लक्षवेधी वक्तव्य
Mar 2, 2020, 03:47 PM ISTपरभणी | भाजपतील नेत्यांमुळेच महिला असुरक्षित - रुपाली चाकणकर
परभणी | भाजपतील नेत्यांमुळेच महिला असुरक्षित - रुपाली चाकणकर
Mar 2, 2020, 09:55 AM ISTमहिलांविषयक तपासात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही - अनिल देशमुख
महिला आणि अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, अशी सक्त ताकीद राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Feb 29, 2020, 11:24 PM ISTमालिका पाहून कृष्णवर्णीय रंगाच्या मुलाशी लग्न करण्याचा घेतला निर्णय
100 भागांच्या सेलिब्रेशनसाठी देण्यात आलं खास आमंत्रण
Feb 29, 2020, 12:01 PM ISTरोखठोक । महिला सुरक्षेला 'दिशा'
महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करण्यात येणार आहे. आंध्रात 'दिशा कायदा' लागू करण्यात आला आहे.
Feb 27, 2020, 07:50 PM ISTदूधामुळे कॅन्सरचा धोका? संशोधनातून धक्कादायक खुलासे
पाहा काय आहे संशोधकांचं म्हणणं...
Feb 27, 2020, 09:04 AM ISTमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्रच्या धर्तीवर कडक कायदा - गृहमंत्री
आता आंध्रच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कडक कायदा करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा.
Feb 20, 2020, 11:29 PM ISTनाशिक | लासलगाव जळीतकांडप्रकरणी आरोपी रामेश्वर भागवत आज कोर्टासमोर
नाशिक | लासलगाव जळीतकांडप्रकरणी आरोपी रामेश्वर भागवत आज कोर्टासमोर
Feb 20, 2020, 02:00 PM ISTमासिक पाळीत स्वयंपाक केल्यास स्त्रीचा पुढील जन्म श्वानाचा
महिलांच्या मासिक पाळी संदर्भात स्वामी कृष्णा स्वरूप यांच वादग्रस्त वक्तव्य
Feb 18, 2020, 03:16 PM ISTमुख्यमंत्र्यांनी भेट घेत लासलगाव पीडितेला दिला धीर, दोघे ताब्यात
लासलगाव एसटी बसस्थानकावर एका महिलेला भरदिवसा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.
Feb 15, 2020, 11:37 PM IST'नकोशी'ची संख्या वाढण्या ऐवजी 'नकोसा'ची संख्या वाढण्याची भीती
सद्य परिस्थितीत मुली कशा जगतायंत. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांमुळे अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात उपस्थित होत आहेत. असेच काही प्रश्न झी २४ तासच्या वृत्तनिवेदिका सुवर्णा धानोरकर यांनी उपस्थित केले आहेत.
Feb 10, 2020, 05:23 PM ISTमुंबई । खार येथे महिलेला जोरदार मारहाण
मुंबईत खार येथे महिलेला जोरदार मारहाण
Feb 8, 2020, 08:30 PM ISTमुंबई | माटुंगा रेल्वे स्थानकावर विकृताकडून तरूणीचे छेडछाड
मुंबई | माटुंगा रेल्वे स्थानकावर विकृताकडून तरूणीचे छेडछाड
Feb 6, 2020, 01:00 PM IST