women attacked

महिला-नागरिकांचा दारू दुकानावर हल्ला

 जिल्ह्यातील उदगीर शहरातील आडत मार्केट परिसरातील देशी दारू दुकानांवर महिला आणि नागरिकांनी हल्ला करून प्रचंड तोडफोड केली.

Jul 30, 2017, 07:14 PM IST

महिलांचा दारूच्या दुकानावर हल्लाबोल केली सामानाची नासधूस

वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात महिलांनी देशी दारूच्या दुकानावर हल्लाबोल केलाय.

May 3, 2017, 04:32 PM IST